ETV Bharat / state

आमदाराने सभासदाला 'माकड' म्हटल्याचे संपूर्ण शिरूर तालुक्यात पडसाद - आमदार बाबुराव पाचार्णे

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घोडगंगा साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत झालेल्या गोंधाळाने संपूर्ण तालुक्यात राजकारणाने एक वेगळं वळण घेतल्याने या वक्तव्याचे राजकारण व्हायला सुरुवात झाली आहे.

आमदारांनी सभासदाला 'माकड' म्हटल्याचे पडसाद
author img

By

Published : Oct 2, 2019, 8:09 AM IST

पुणे - शिरूर तालुक्यात ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आजी-माजी आमदारांची राजकीय चढाओढ सुरू असताना, एकमेकांचा माईक ओढण्याचा प्रकार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या 28 व्या सर्वसाधारण सभेत घडला. त्यावेळी विद्यमान आमदार बाबुराव पाचर्णेंनी एका सभासदाला 'माकड' म्हटल्याचे पडसाद संपूर्ण तालुक्यात पडले आणि कुरुळी गावासह विविध गावांत आमदारांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात आला.

आमदारांनी सभासदाला 'माकड' म्हटल्याचे पडसाद संपूर्ण शिरूर तालुक्यात

हेही वाचा - सुरेश गोरेंना घरी बसवण्यासाठीच आयुष्यातील शेवटची निवडणूक लढवणार - दिलीप मोहिते पाटील

सध्याची कारखानदारी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे अडचणीत येत असल्याचा आरोप घोडगंगा कारखान्याचे चेअरमन व माजी आमदार अशोक पवारांनी केला होता. मात्र, कारखान्याकडून 'पॉवर परचेस' करार करण्यात आलाच नसून याला कारखाना प्रशासन दोषी आहे आणि त्याचे खापर सरकारच्या डोक्यावर फोडले जात असल्याचा पलटवार आमदार बाबुराव पाचर्णेंनी केला आहे.

तालुक्याचे पालक म्हणून आमदार लोकप्रतिनिधीत्व करत असताना भरसभेत कारखान्याच्याच सभासदाला 'माकडा'ची उपमा दिल्याने त्यांच्या या वक्तृत्वाबाबत निषेध सभा घेत कुरुळीसह आजूबाजुच्या गावांनी बंद पाळला. आमदार पाचर्णेंनी अंबादास बोरकर या शेतकऱ्याला माकडाची उपमा दिल्याप्रकरणी माफी मागण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा - विधानसभा निवडणूक 2019 : कर्जतचे आमदार सुरेश लाड यांचा निवडणूकीस 'ना', रायगडात राष्ट्रवादीला धक्का

Intro:Anc_शिरुर तालुक्यात ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आजी-माजी आमदारांची राजकिय चढाओढ सुरु असताना एकमेकांचा माईक ओढण्याचा प्रकार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या 28 व्या सर्वसाधारण सभेत घडला आणि त्यावेळी विद्यमान आमदारांनी एका सभासदाला "माकड" म्हटल्याचे पडसाद संपुर्ण तालुक्यात पडले आणि कुरुळी गावासह विविध गावांत विद्यमान आमदारांच्या वक्तृत्व्याचा निषेध व्यक्त करण्यात आला ..

Vo__सध्याची कारखानदारी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे अडचणीत येत असल्याचा आरोप घोडगंगा कारखान्याचे चेअरमन व माजी आमदार अशोक पवारांनी केला होता मात्र कारखान्याकडुन पॉवर परचेस करार करण्यात आलाच नसुन याला कारखाना प्रशासन दोषी आहे आणि त्याचं खापर सरकारच्या डोक्यावर फोडलं जात असल्याचा पलटवार आमदार बाबुराव पाचार्णेंनी केलाय..

Byte__बाबुराव पाचार्णे _आमदार शिरुर..

Vo__तालुक्याचे पालक म्हणुन आमदार लोकप्रतिनिधित्व करत असताना भरसभेत कारखान्याच्याच सभासदाला "माकडाची" उपमा देण्याचं पाप आमदार पाचार्णेंनी केला असुन त्यांच्या या वक्तृत्वाबाबत निषेध सभा घेत कुरुळीसह आजुबाजुच्या गावांनी बंद पाळला याबाबत आमदार पाचार्णेंनी शेतक-यांना माकडाची उपमा दिल्या प्रकरणी माफी मागण्याची मागणी केली आहे

Byte__अंबादास बोरकर__शेतकरी सभासद.

Byte__कुरुळी गाव सरपंच

Byte__मच्छिंद्र बोरकर__ग्रामस्थ

Vo__विधानसभेच्या तोंडावर मतदारांनाच विद्यमान आमदारांकडुन अशी खालच्या पातळीची वागणुक दिल्याने शेतकरी वर्गासह तालुक्यात नाराजीचा सुरु पसरला असताना राष्ट्रवादी कॉग्रेसच्या आमदारांनीही आमदार पाचार्णेंनी लक्ष करत ज्या सभासदांच्या कष्टातुन घोडगंगा साखर कारखाना उभा राहिला त्याच कारखान्यांच्या सभासदाला "माकडाची उपमा" देणं गैर असल्याचे म्हणत आमदार पाचार्णेंना लक्ष केलय..

Byte__अशोक पवार _चेअरमन व माजी आमदार राष्ट्रवादी काँग्रेस

Vo__विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घोडगंगा साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत झालेल्या गोंधाळाने संपुर्ण तालुक्यात राजकारणाने एक वेगळं वळण घेतल्याने या वक्तव्याचे राजकारण व्हायला सुरुवात झालीय..

Ptc__रोहिदास गाडगे __प्रतिनिधी.Body:Spl pkgConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.