ETV Bharat / state

बळीराजासाठी खुशखबर..! महाराष्ट्रात सरासरी ९५ टक्के पावसाची शक्यता - मान्सून

कमाल तापमान, सकाळ व दुपारची सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी या निकषांवर हा अंदाज वर्तवण्यात आला आहे,  असे कृषी हवामान तज्ञ रामचंद्र साबळे यांनी सागितले.

संग्रहीत छायाचित्र
author img

By

Published : Jun 1, 2019, 5:15 PM IST

पुणे - राज्यात यंदा सरासरीच्या ९५ टक्के पावसाची शक्यता आहे, असे भाकित कृषी हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी वर्तवले आहे. कमाल तापमान, सकाळ व दुपारची सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी या निकषांवर हे अंदाज वर्तवण्यात आला आहे, असे रामचंद्र साबळे म्हणाले.

कृषी हवामान तज्ञ रामचंद्र साबळे

त्याप्रमाणेच यावर्षी मान्सून कालावधीत सरासरीपेक्षा कमी पाऊस होईल. वाऱ्याचा वेग कमी आढळल्यामुळे जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पुणे, राहुरी, कोल्हापूर, सोलापूर, धुळे, निफाड, जळगाव, अकोला, सिंदेवाही आणि परभणी येथे पावसात मोठा खंड पडेल. तर दापोली, पाडेगाव आणि नागपूर भागात दडी मारण्याची शक्यता राहील. कमी दिवसात अधिक पाऊस आणि काही काळ पावसात मोठे खंड असे हवामान राहील, असेही साबळे म्हणाले.

दरम्यान, पाऊस लांबल्यामुळे ६५ मिलिमीटर जमीन भिजल्याशिवाय पेरणी करू नये, असे आवाहनही त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना केले आहे.

Intro:पुणे - राज्यात यंदा सरासरीच्या 95 टक्के पावसाची शक्यता आहे, असे भाकित कृषी हवामान तज्ञ रामचंद्र साबळे यांनी वर्तवले आहे.

Body:यासंदर्भात रामचंद्र साबळे म्हणाले की, हा अंदाज कमाल तापमान, सकाळ व दुपारची सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी या निकषांवर हे भाकित वर्तवण्यात आले आहे.

त्याप्रमाणेच या वर्षी मान्सून कालावधीत सरासरीपेक्षा कमी पाऊस होईल. वाऱ्याचा वेग कमी आढळल्यामुळे जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पुणे, राहुरी, कोल्हापूर, सोलापूर, धुळे, निफाड, जळगाव, अकोला, सिंदेवाही आणि परभणी येथे पावसात मोठा खंड पडेल. तर दापोली पाडेगाव आणि नागपूर भागात खंडित दृष्टी राहील. कमी दिवसात अधिक पाऊस आणि काही काळ पावसात मोठे खंड असे हवामान राहील, असेही साबळे म्हणाले.

दरम्यान, पाऊस लांबल्यामुळे 65 मिलिमीटर जमीन भिजल्याशिवाय पेरणी करू नये, असे आवाहन ही त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना केले आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.