ETV Bharat / state

आम्ही थकलेलो नाही, जोमाने उभे राहिलोय - बाळासाहेब थोरात

या निवडणुकीमध्ये आघाडी 160 जागा जिंकेल, असा विश्वास व्यक्त करताना भाजपप्रमाणे अवास्तव बढाया आम्ही मारत नाही, आमच्या आहे त्या जागा डबल होतील एवढा विश्वास नक्की असल्याचे सांगत आघाडीचे सरकार राज्यात येईल, असा विश्वास थोरातांनी व्यक्त केला.

balasaheb thorat
author img

By

Published : Oct 10, 2019, 12:34 PM IST

पुणे - काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांचे वैयक्तिक मत मांडले आहे. मात्र, आम्ही थकलेलो नाही तर जोमाने उभे राहिलो आहोत आणि जोमाने निवडणुकीला सामोरे जात असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात

या निवडणुकीमध्ये आघाडी 160 जागा जिंकेल, असा विश्वास व्यक्त करताना भाजपप्रमाणे अवास्तव बढाया आम्ही मारत नाही, आमच्या आहे त्या जागा डबल होतील एवढा विश्वास नक्की असल्याचे सांगत आघाडीचे सरकार राज्यात येईल, असा विश्वास थोरातांनी व्यक्त केला. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

हेही वाचा - जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम हटवणे हा आमचा श्रद्धेचा विषय

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या अनेक बैठका झाल्या आहेत. मात्र, विलीनीकरणासंदर्भात कुठलाही प्रस्ताव किंवा चर्चा झालेली नाही. विलीनीकरण होणार नाही, असे बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले. आगामी निवडणुकांसाठी काँग्रेस आघाडीच्या प्रचाराच्या दृष्टिकोनातून काँग्रेसचे वरिष्ठ नेते सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्या प्रचार सभा होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Intro:आम्ही थकलेलो नाही तर जोमाने उभे राहिलो आहे,बाळासाहेब थोरातBody:mh_pun_02_balasaheb_thorat_press_avb_7201348

anchor
काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांचे वैयक्तिक मत मांडले आहे मात्र आम्ही थकलेलं नाही तर जोमाने उभे राहिलेले आहोत आणि जोमाने निवडणुकीला सामोरे जात असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे या निवडणुकीमध्ये आघाडी 160 जागा जिंकेल असा विश्वास व्यक्त करताना भाजप प्रमाणे अवास्तव बढाया आम्ही मारत नाही तर आमच्याशीच आहे त्या डबल होतील एवढा विश्वास नक्की असल्यास सांगा आघाडीचे सरकार राज्यात येईल असा विश्वास बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या अनेक बैठका झाल्या आहेत मात्र विलीनीकरणास संदर्भात कुठलाही प्रस्ताव किंवा चर्चा झालेली नाही विलीनीकरण होणार नाही असे बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले आगामी निवडणुकांसाठी काँग्रेस आघाडीच्या प्रचाराच्या दृष्टिकोनातून काँग्रेसचे वरिष्ठ नेते सोनिया गांधी राहुल गांधी प्रियंका गांधी यांना महाराष्ट्रात प्रचारादरम्यान पाण्याचे नियोजन असल्याचेही बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे
Byte बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष काँग्रेसConclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.