ETV Bharat / state

Dilip Walse Patil halts his speech midway for Azaan : ... अन् गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी भाषण मधेच थांबवले - at an event in Shirur

राज्यात मशिदीवरील भोंग्यावरुन वाद सुरु असताना गृहमंत्र्यांचा एका व्हिडिओ समोर आला आहे. शिरुरमध्ये एका कार्यक्रमात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे भाषणासाठी उभे असताना अजानचा आवाज आला आणि गृहमंत्री वळसे पाटील यांनी भाषण थांबवले आणि अजान संपल्यानंतर पुन्हा भाषणाला सुरुवात केली.

Maharashtra Home Minister Dilip Walse Patil
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
author img

By

Published : Apr 4, 2022, 10:58 PM IST

शिरुर (पुणे) - राज्यात मशिदीवरील भोंग्यावरुन वाद सुरु असताना गृहमंत्र्यांचा एका व्हिडिओ समोर आला आहे. शिरुरमध्ये एका कार्यक्रमात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे भाषणासाठी उभे असताना अजानचा आवाज आला आणि गृहमंत्री वळसे पाटील यांनी भाषण थांबवले आणि अजान संपल्यानंतर पुन्हा भाषणाला सुरुवात केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.