ETV Bharat / state

'तुमच्या बायकोला आम्ही बायको म्हणायचे असेल तर लग्नच कशाला केले'

भाजपने लोकसभेसाठी नुकतीच उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध केली. यामध्येही मित्रपक्षांना जागा सोडली नसल्याने रासपचे अध्यक्ष महादेव जानकर चांगलेच संतापले आहेत.

author img

By

Published : Mar 23, 2019, 2:32 PM IST

Updated : Mar 23, 2019, 2:43 PM IST

महादेव जानकर

पुणे - भाजपने लोकसभेसाठी नुकतीच उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध केली. यामध्येही मित्रपक्षांना जागा सोडली नसल्याने रासपचे अध्यक्ष महादेव जानकर चांगलेच संतापले आहेत. भाजपच्या या वागणुकीने अस्वस्थ झालेल्या जानकर यांनी आज पुण्यात कार्यकर्त्यांनी बैठक बोलविली होती. यामध्ये त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत ३० ते ३५ उमेदवार उतरवण्याचा इशारा भाजपला दिला. तुमच्या बायकोला जर आमची बायको म्हणायचे असेल, तर लग्नच केले कशाला? असा संतप्त सवाल त्यांनी भाजपला विचारला आहे.

रात्री दीड वाजता मुख्यमंत्र्याचा फोन आला. आता पण दोन वेळा आला. मी त्यांना म्हणालो, तुमचा मार्ग तुम्हाला लखलाभ असू द्या. आम्ही लढणार पण रासपच्या चिन्हावरच, एक नाही तर अनेक मुख्यमंत्री हा महादेव जानकर करणार असल्याचे जानकर म्हणाले. आता मंत्रीपद नको एकदा मांडवाखाली जाऊन आलो आहे. आता त्यांनी कोणालाही मंत्रीपद द्यावं, आम्ही रासपच्या चिन्हावर ३०-३५ जागा लढवणार, असा इशारा जानकर यांनी भाजपला दिला आहे.

सुजय विखे ,रणजितसिंह बद्दल काय म्हणाले जानकर -

सुजय विखे पहिल्यांदा माझ्याकडे आले होते. त्यांना मी भाजपमध्ये जायला सांगितले. तिथे तुम्हाला चांगले दिवस दिवस येतील. माझ्या बोलण्याने सुजय भाजपमध्ये गेले. असा गौप्यस्फोटही जानकर यांनी केला. सुजय विखे, रणजितसिंह मोहिते पाटील हे सारे महादेव जानकरला भेटायला येतात, त्याअर्थी जानकरला काहीतरी किंमत आहे, असेही जानकर म्हणाले.

Intro:Body:

'तुमच्या बायकोला आम्ही बायको म्हणायचे असेल तर लग्नच कशाला केले'

पुणे - भाजपने लोकसभेसाठी नुकतीच उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध केली. यामध्येही मित्रपक्षांना जागा सोडली नसल्याने रासपचे अध्यक्ष महादेव जानकर चांगलेच संतापले आहेत. भाजपच्या या वागणुकीने अस्वस्थ झालेल्या जानकर यांनी आज पुण्यात कार्यकर्त्यांनी बैठक बोलविली होती. यामध्ये त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत २५ ते ३० उमेदवार उतरवण्याचा इशारा भाजपला दिला. तुमच्या बायकोला जर आमची बायको म्हणायचे असेल, तर लग्नच केले कशाला? असा संतप्त सवाल त्यांनी भाजपला विचारला आहे. 

रात्री दीड वाजता मुख्यमंत्र्याचा फोन आला. आता पण दोन वेळा आला. मी त्यांना म्हणालो, तुमचा मार्ग तुम्हाला लखलाभ असू द्या. आम्ही लढणार पण रासपच्या चिन्हावरच, एक नाही तर अनेक मुख्यमंत्री हा महादेव जानकर करणार असल्याचे जानकर म्हणाले. आता मंत्रीपद नको एकदा मांडवाखाली जाऊन आलो आहे. आता त्यांनी कोणालाही मंत्रीपद द्यावं, आम्ही रासपच्या चिन्हावर 30-35 जागा लढवणार, असा इशारा जानकर यांनी भाजपला दिला आहे.

 सुजय विखे ,रणजितसिंह बद्दल काय म्हणाले जानकर -

सुजय विखे पहिल्यांदा माझ्याकडे आले होते. त्यांना मी भाजपमध्ये जायला सांगितले. तिथे तुम्हाला चांगले दिवस दिवस येतील. माझ्या बोलण्याने सुजय भाजपमध्ये गेले. असा गौप्यस्फोटही जानकर यांनी केला. सुजय विखे, रणजितसिंह मोहिते पाटील हे सारे महादेव जानकरला भेटायला येतात, त्याअर्थी जानकरला काहीतरी किंमत आहे, असेही जानकर म्हणाले.

महादेव जानकर

-रात्री दीड वाजता मुख्यमंत्र्यांचा फोन आला.आत्तापण दोन वेळा आला.त्यांना म्हणालो, 'तुमचा मार्ग तुम्हाला लखलाभ असू द्या.आम्ही तुमच्यासोबत पण लढणार रासपच्या चिन्हावर. एक नाही तर अनेक मुख्यमंत्री हा महादेव जानकर करणार आहे.

-आता मंत्रिपदही नको.एकदा मांडावाखाली जाऊन आलो आहे.आता त्यांनी कोणालाही मंत्रीपद द्यावे.

सुजय विखे पहिल्यांदा माझ्याकडे आले. मी त्यांना भाजपमध्ये जा असं सांगितलं.तिथे तुम्हाला चांगले दिवस येतील असं सांगितलं.आणि तो बिचारा भाजपात गेला.

-भविष्यात पक्षाला पुढे नेणार

-पुढचे पाऊल पक्षाच्या हिताचे कार्यक्रम

-लोकसभा झाल्यावर 5 लाख लोकांची रॅली काढणार

-सुजय विखे, रणजित मोहिते पाटील हे सारे महादेव जानकरला भेटायला येतात, त्याअर्थी जानकरला काहीतरी किंमत असणार होते.

-सत्ता सहजासहज येत नाही, शिवसेनेचे पण हालहाल केले आणि युती झाली हे विसरू नका.

-तुमच्या चिन्हावर कसं लढणार ? तुमच्या बायकोला बायको म्हणायला आम्ही लग्न कशाला केलं. चिन्ह ज्या पक्षाचा उमेदवार असतो.याला युती नाही बेकी म्हणतात. त्यामुळे आपण 30-35 वाढवलेल्या पक्षाच्या चिन्हावर जागा लढवणार.

आज संध्याकाळपर्यंत थांबा.आणि मग निर्णय घेऊया.

आजही शिर्डी, परभणीचा उमेदवार तयार आहे.त्यांना विचारणार आहे की तुमच्या युतीत माझा पक्ष असेल. काही मतदार संघ रासपला सोडा आणि तिथे सेना-भाजपसमोर मैत्रीपूर्ण लढत होऊ द्या.

Conclusion:
Last Updated : Mar 23, 2019, 2:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.