ETV Bharat / state

बिबट्याचा भीषण अपघात; शवविच्छेदनानंतर लवकरच अंत्यसंस्कार करणार...

पुणे - अहमदनगर महामार्गावर वाहनाच्या धडकेत एका बिबट्याचा मृत्यू झाला असून, मागील तीन महिन्यांमधील ही चौथी घटना आहे.

leopard in pune
पुणे - अहमदनगर महामार्गावर वाहनाच्या धडकेत एका बिबट्याचा मृत्यू झाला आहे.
author img

By

Published : Feb 8, 2020, 2:25 PM IST

पुणे - नगर महामार्गावर कोरेगाव-भीमा येथे मध्यरात्री अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला. गेल्या तीन महिन्यांतील बिबट्याच्या अपघाती मृत्यूची ही चौथी घटना आहे.

leopard in pune
पुणे - अहमदनगर महामार्गावर वाहनाच्या धडकेत एका बिबट्याचा मृत्यू झाला आहे.

पुणे - अहमदनगर महामार्गालगत मोठ्या प्रमाणात ऊसशेती असून या भागात बिबट्याचे वास्तव्य आहे. रात्रीच्या वेळी भक्ष्याच्या शोधात बाहेर पडल्यानंतर या प्रकारचे अपघात होतात. मात्र, या परिसरात बिबट्यांच्या वावरासंबंधी फलक नसल्याने या अपघातात आणखी भर पडत आहे. दिवसेंदिवस या घटनांमध्ये वाढ होत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.

Intro:Anc_पुणे नगर महामार्गावर कोरेगांव भिमा येथे मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याच्या अपघाताची धक्कादायक घटना घडली असुन या अपघातात बिबट्याचा जागीच मृत्यु झाला आहे बिबट्याचे शवविच्छेदन करुन त्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गेल्या तीन महिन्यातील बिबट्याच्या अपघाती मृत्युची चौथी घटना आहे

गेल्या अनेक वर्षापासुन बिबट ऊसशेतीला जंगल समजुन ऊसशेतीत वास्तव्य करत असुन रात्रीच्या सुमारास भक्षाच्या शोधात बिबट बाहेर पडत आहे त्यामुळे रात्रीच्या वेळी शिकारीच्या मागे धावत असताना बिबट्याच्या अपघाताच्या घटना घडत असुन या अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असुन हि बाब चिंताजनक आहे

पुणे-नगर महामार्गालगत मोठ्या प्रमाणात ऊसशेती असुन या भागात बिबट्याचे वास्तव्य आहे मात्र या परिसरात बिबट्या वास्तव्याचे दिशादर्शक फलक नसल्याने बिबट्याच्या अपघाताच्या घटना घडत या हि बाब गांभिर्याने घेऊन वनविभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाने बिबट वास्तव्य दिशादर्शक फलक लावण्याची मागणी सध्या नागरिकांकडून केली जात आहेBody:...Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.