ETV Bharat / state

पुणे-नगर महामार्गावर खड्ड्यांमुळे मोठी वाहतूक कोंडी; प्रवाशांचे हाल

author img

By

Published : Sep 25, 2019, 10:50 PM IST

नगर-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी होत असताना सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. एकीकडे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असताना दुसरीकडे महामार्गावर पडलेले खड्डे नागरिकांसह प्रवाशांची डोकेदुखी ठरत आहे.

पुणे-नगर महामार्गावर खड्ड्यांमुळे मोठी वाहतूक कोंडी

पुणे - खड्ड्यांचे प्रमाण वाढल्याने पुणे-नगर महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. नगर-पुणे महामार्गावर कोरेगाव-भिमा, शिक्रापूर, रांजणगाव या परिसरात मोठी वाहतुककोंडी निर्माण झाली होती. त्यामुळे प्रवाशांसह रुग्नवाहिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

पुणे-नगर महामार्गावर खड्ड्यांमुळे मोठी वाहतूक कोंडी; प्रवाशांचे हाल

हेही वाचा - ईडीने शरद पवार यांच्यावर केलेल्या कारवाईचा राज्य सरकारशी संबंध नाही - मुख्यमंत्री

नगर-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी होत असताना सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. एकीकडे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असताना दुसरीकडे महामार्गावर पडलेले खड्डे नागरिकांसह प्रवाशांची डोकेदुखी ठरत आहे. मात्र, याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे.

हेही वाचा - पुण्यात पोलिसांनी जप्त केले 371 बेकायदेशीर कोयते

नगर-पुणे महामार्गालगत मोठी औद्योगिक वसाहत असून याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहनांची वरदळ दिसत आहे. पोलिसांकडून वाहतूक कोंडी काढण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, अडचणींमुळे या भागात कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे.

हेही वाचा - आमदार चरण वाघमारेंसह भाजप शहराध्यक्षाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल

Intro:Anc__पुणे नगर महामार्ग व परिसरात विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊसाचे आगमन झाल्याने नगर-पुणे महामार्गावर कोरेगाव-भिमा,शिक्रापुर, रांजणगाव या परिसरात मोठी वाहतुककोंडी निर्माण झाल्याने प्रवाशांसह रुग्नवाहिकांना त्रास सहन करावा लागत आहे

नगर-पुणे महामार्गावर वाहतुक कोंडी होत असताना सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य पहायला मिळत आहे एकीकडे वाहतुक कोंडीचा सामना करावा लागत असताना दुसरीकडे महामार्गावर पडलेले खड्डे नागरिकांसह प्रवाशांची डोकेदुखी ठरत आहे मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने नाराजीचा सुर पहायला मिळत आहे

नगर-पुणे महामार्गालगत मोठी औद्योगिक वसाहत असुन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहनांची वरदळ अाहे पोलीसांकडुन वाहतुककोंडी काढण्याचा प्रयत्न केला जातो मात्र प्रत्येक्षातील अडणींमुळे या भागात कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहेBody:...Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.