ETV Bharat / state

कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणातील तरुणांवरील गुन्हे मागे घेऊन अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्याची ग्रामस्थांची मागणी

कोरेगाव भीमा येथील ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षक संदिप पाटील यांच्याकडे गावातील तरुणांची कुठली ही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना काही तरूणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे तरूण सर्वसामान्य कुटुंबातील असून त्यांच्यावरील गुन्हे मागे घ्यावेत, तसेच प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून ज्या नोटीस देण्यात आल्या आहेत, त्या देखील मागे घेण्याची ग्रामस्थांनी विनंती केली.

pune
कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणातील तरुणांवरील गुन्हे मागे घेऊन अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्याची ग्रामस्थांची मागणी
author img

By

Published : Dec 25, 2019, 10:39 AM IST

पुणे - कोरेगाव-भीमा येथे मंगळवारी 1 जानेवारीला होणाऱ्या शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीला सर्व अधिकारी आणि कोरेगाव-भीमा ग्रामस्थ उपस्थित हेते. यावेळी कोरेगाव-भीमा हिंसाचारप्रकरणी तरूणावरील गुन्हे मागे घेण्याची आणि अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी नागरिकांनी केली.

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणातील तरुणांवरील गुन्हे मागे घेऊन अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्याची ग्रामस्थांची मागणी

हेही वाचा - कोरेगाव भीमा : शौर्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे 'मॉक ड्रिल'

कोरेगाव-भीमा येथील ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षक संदिप पाटील यांच्याकडे गावातील तरुणांची कुठली ही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना काही तरूणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे तरूण सर्वसामान्य कुटुंबातील असून त्यांच्यावरील गुन्हे मागे घ्यावेत, तसेच प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून ज्या नोटीसा देण्यात आल्या आहेत, त्या देखील मागे घेण्याची ग्रामस्थांनी विनंती केली. गावातील एका वृद्ध आजीबाई ने गावातील अवैध धंदे बंद करण्याची मागणी करत ते कार्यक्रमाच्या अनुशंगाने आठवडा भरासाठी बंद न करता कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी यावेळी अधिकाऱ्यांकडे केली.

हेही वाचा - कोरेगाव भीमा प्रकरणी गुन्हे दाखल असणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई

गावातील तरुणांवरती करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक कारवाई बाबत बोलताना हा कायदेशीर प्रक्रियेचा भाग असल्याचे सांगत आपल्या सर्वांच्या सुरक्षेची आपल्या मालमत्तेच्या सुरक्षेची आम्ही आपणास हमी देतो. कोणीही तणावात राहू नये, असे पुणे ग्रामिणचे पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांनी यावेळी बोलताना सांगीतले. दरम्यान, कोरेगाव भीमा आणि वढु येथे येणाऱ्या भाविकांना योग्य सुखसुविधांसाठी प्रशासन प्रयत्नशिल असुन स्थानिक नागरिकांनीही सहकार्य करण्याचे यावेळी प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले.

Intro:Anc_पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथे आज 1 जानेवारी 2020 च्या शौर्यदिनाच्या अनुशंगाने आज पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्यासह सर्व अधिकारी आणि कोरेगाव-भीमा ग्रामस्थ याच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली.

या बैठकीत कोरेगाव भिमा च्या ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षक संदिप पाटील यांच्याकडे गावातील काही तरुणांची कुठली हि गुन्हेगारी पार्शभुमी नसताना काही तरूणांवरती गुन्हे दाखल करण्यात आले आहेत हे तरूण एकदम सर्वसामान्य कुटूंबातील आहेत त्यांच्यावरील गुन्हे मागे घ्यावेत तसेच प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून ज्या नोटीसा देण्यात आल्या आहेत त्या देखील मागे घेण्याची ग्रामस्थांनी विनंती केली.तर गावातील एका वृद्ध आजीबाई ने गावातील अवैध धंदे बंद करण्याची मागणी करत ते कार्यक्रमाच्या अनुशंगाने आठवडा भरासाठी बंद न करता कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी यावेळी अधिकाऱ्यांकडे केली.

Byte:ग्रामस्थ

Byte:वृध्द आजीबाई

Vo__ गावातील तरुणांवरती करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक कारवाई बाबत बोलताना हा कायदेशीर प्रक्रीयेचा भाग असल्याचे सांगत आपल्या सर्वांच्या सुरक्षेची आपल्या मालमत्तेच्या सुरक्षेची आम्ही आपणास हमी देतो कोणीही डिप्रेशन मध्ये राहू नये असे पुणे ग्रामिणचे पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांनी या वेळी बोलताना सांगीतले.

Byte:संदिप पाटील _ पोलिस अधिक्षक

दरम्यान कोरेगाव भिमा व वढु येथे येणाऱ्या भाविकांना योग्य सुखसुविधांसाठी प्रशासन प्रयत्नशिल असुन स्थानिक नागरिकांनीही सहकार्य करण्याचे यावेळी प्रशासनाकडुन आवाहन करण्यात आले.Body:.....Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.