पुणे - माघ पौर्णिमा, धामणी, निमगाव, खरपुडी, कडधे या ठिकाणी कुलदैवत मानल्या जाणाऱ्या खंडोबाला भंडाराची उधळण करण्यासाठी आज पहाटेपासून राज्यभरातून भाविक खंडोबा मंदिरात दाखल झाले. सर्वत्र यळकोट यळकोट जय मल्हार असा जल्लोष करत चिमुकल्यांसह नागरिकांमध्ये यात्रेचा उत्साह पहायला मिळाला.
खंडोबा मंदिरात यळकोट-यळकोट जय मल्हारच्या गजरात भंडाऱ्याची उधळण
माघ पौर्णिमा, धामणी, निमगाव, खरपुडी, कडधे या ठिकाणी कुलदैवत मानल्या जाणाऱ्या खंडोबाला भंडाराची उधळण करण्यासाठी आज पहाटेपासून राज्यभरातून भाविक खंडोबा मंदिरात दाखल झाले.
pune
पुणे - माघ पौर्णिमा, धामणी, निमगाव, खरपुडी, कडधे या ठिकाणी कुलदैवत मानल्या जाणाऱ्या खंडोबाला भंडाराची उधळण करण्यासाठी आज पहाटेपासून राज्यभरातून भाविक खंडोबा मंदिरात दाखल झाले. सर्वत्र यळकोट यळकोट जय मल्हार असा जल्लोष करत चिमुकल्यांसह नागरिकांमध्ये यात्रेचा उत्साह पहायला मिळाला.
Intro:Anc__आज माघ पोर्णिमा,धामणी,निमगाव,खरपुडी,कडधे या ठिकाणी कुलदैवत मानल्या जाणाऱ्या खंडोबाला भंडाराची उधळण करण्यासाठी राज्यभरातुन भाविक खंडोबा मंदीरात सकाळी पहाटेपासुन दाखल झाले,सर्वत्र यलकोट यलकोट जय मल्हार असा जल्लोष करत चिमुकल्यांसह नागरिकांमध्ये जत्रा यात्रांचा उत्साह पहायला मिळत होता
Vo__प्राचीन काळापासुन हि कुलदैवताची मंदिर उभी असुन या खंडोबा मंदीरात माघ पोर्णिमेला मोठा जत्रा यांत्रांचा उत्सव साजरा केला जातो राज्यभरातुन या जयमल्हाराचे दर्शन घेण्यासाठी सहकुटुंब असा प्रत्येकाचा परिवार येत असतो,घरातील देव या ठिकाणी आणुन त्यांची याठिकाणी पुजा केली जाते,तळीपंढाराची उधळण करत तळी भरली जाते,मोठ्या भक्तीभावाने प्रत्येक भाविक भंडारामध्ये पिवळा होऊन जातो.
Vo__खंडोबा मंदीरात येऊ दर्शन घेत मंदीर आवारात जागरण गोंधळाचा कार्यक्रम मोठ्या थाटात मांढला जातो,नवीन लग्न झालेली जोडी या जागरणामध्ये सहभागी असतात,देवाला नैवद्य देऊन प्रत्येक जण परतीचा प्रवास करतात मात्र आज सर्व ठिकाणी वाहतुक कोंडीच्या समस्येचा नागरिकांना सामना करावा लागला,
End vo __आजचा दिवस शिवजन्मोत्सव व माघ पोर्णिमा असे दोन मारठमोळे उत्सव एकाच दिवशी असल्याने प्रत्येक गावात एक वेगळच वातावरण पहायला मिळत होतंBody:स्पेशल स्टोरीConclusion: