ETV Bharat / state

पुण्यात खंडेश्वरी रवीनाथजी महाराजांचा शंख ढाल सोहळा संपन्न; मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांची उपस्थिती - bala bacchan in pune

श्री श्री 1008 खंडेश्वरी रवीनाथजी महाराजांच्या भक्तांनी शंख ढाल व विशाल भंडारा महासभेचे आयोजन केले. गोरक्षनाथ टेकडी येथील खेथानाथजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यासाठी मध्यप्रदेशचे गृहमंत्री बाला बच्चन यांनी उपस्थिती लावली.

khandeshwari maharaj sohla in pune
श्री श्री 1008 खंडेश्वरी रवीनाथजी महाराजांच्या भक्तांनी शंख ढाल व विशाल भंडारा महासभेचे आयोजन केले.
author img

By

Published : Jan 22, 2020, 5:00 PM IST

Updated : Jan 22, 2020, 7:21 PM IST

पुणे - श्री श्री 1008 खंडेश्वरी रवीनाथजी महाराजांच्या भक्तांनी शंख ढाल व विशाल भंडारा महासभेचे आयोजन केले. गोरक्षनाथ टेकडी येथील खेथानाथजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यासाठी मध्यप्रदेशचे गृहमंत्री बाला बच्चन यांनी उपस्थिती लावली. त्यांच्या हस्ते अवसरी फाटा येथील गोरक्षनाथ टेकडीवर या सोहळ्याला सुरुवात झाली.

श्री श्री 1008 खंडेश्वरी रवीनाथजी महाराजांच्या भक्तांनी शंख ढाल व विशाल भंडारा महासभेचे आयोजन केले.

गोरक्षनाथ मंदिरात होम-हवन करून खेथानाथजी महाराज यांच्या प्रतिमेच्या पालखी सोहळ्याची मिरवणूक निघाली. यावेळी देशभरातून अनेक नाथपंथी साधू संत तसेच महंतांनी हजेरी लावली.

हेही वाचा - पुण्यातील प्रसिद्ध 'येवले चहा'मध्ये भेसळ असल्याचे सिद्ध

खंडेश्वरी रवीनाथजी महाराजांच्या कार्यक्रमासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे उपस्थित राहणार होते. मात्र, त्यांचा दौरा अचानक रद्द झाल्याने या कार्यक्रमासाठी मध्यप्रदेशचे गृहमंत्री बाला बच्चन यांनी उपस्थिती लावली.

Intro:Anc-- श्री श्री 1008 खंडेश्वरी रवीनाथजी महाराजांच्या प्रित्यर्थ शंख ढाल व विशाल भंडारा महासभेचे आयोजन गोरक्षनाथ टेकडी अवसरी फाटा येथे करण्यात आले गोरक्षनाथ टेकडी येथील खेथानाथजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन मध्यप्रदेशचे गृहमंत्री बाला बच्चन यांच्या हस्ते या सोहळ्याला सुरुवात झाली

गोरक्षनाथ मंदिरात होम-हवन करून खेथानाथजी महाराज यांच्या प्रतिमेच्या पालखी सोहळ्याची वाजत-गाजत मिरवणूक काढली काढण्यात आली यावेळी देशभरातून अनेक नाथपंथी साधू संत महंतांनी हजेरी लावली

खंडेश्वरी रवीनाथजी महाराजांच्या प्रित्यर्थ शंख ढाल व विशाल भंडारा कार्यक्रमासाठी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची उपस्थिती होती मात्र कार्यक्रमातील मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा दौरा अचानक रद्द झाल्याने या कार्यक्रमासाठी मध्यप्रदेशचे गृहमंत्री बाला बच्चन यांनी उपस्थिती लावली

Body:....मध्यप्रदेश ला पण बातमी द्यावी

Conclusion:
Last Updated : Jan 22, 2020, 7:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.