ETV Bharat / state

Uorfi Javed : उर्फी जावेदला सपोर्ट करणाऱ्या महिला नेत्या बिनडोक; उर्फी प्रकरणात आता करुणा मुंडे शर्मांची उडी - support Uorfi Javed

उर्फी जावेदला सपोर्ट करणाऱ्या महिला नेत्या बिंडोक' असल्याचे करुणा मुंडे शर्मा यांनी म्हटले ( Women politician support Uorfi Javed Have No Sence ) आहे. अर्धनग्न कपडे घालून इथे तिथे फिरणे चुकीचे ( Wearing Half Naked Clothes Is Wrong ) आहे. तर दुसरीकडे चित्रा वाघ यादेखील या प्रकरणावर चांगल्याच संतापल्या आहेत.

Karuna Munde criticize Women politician who support Uorfi Javed for her clothes
उर्फी प्रकरणात आता करुणा मुंडे शर्मांची उडी
author img

By

Published : Jan 8, 2023, 10:23 AM IST

उर्फी प्रकरणात आता करुणा मुंडे शर्मांची उडी

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ आणि बिग बॉस फेम अभिनेत्री उर्फि जावेद यांच्यात सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपामध्ये आता करुणा मुंडे शर्मा यांनी उडी मारली ( Karuna Munde Sharma criticize Women politician support Uorfi Javed ) आहे. 'उर्फी जावेदला सपोर्ट करणाऱ्या महिला नेत्या बिंडोक' असल्याचे करुणा मुंडे यांनी म्हटले ( Women politician support Uorfi Javed Have No Sence ) आहे.

उर्फीला सपोर्ट करणाऱ्या नेत्या बिंडोक : यावेळी करूणा मुंडे म्हणाल्या की 'गेल्या काही दिवसांपासून उर्फी जावेद हिच्या कपड्यांवरून जे प्रकरण सुरू आहे. त्याला मी देखील विरोध करते. हे खूप चुकीचे असून अर्धनग्न कपडे घालून इथे तिथे फिरणे चुकीचे ( Wearing Half Naked Clothes Is Wrong ) आहे. ही गोष्ट महिलांसाठी लज्जास्पद गोष्ट आहे. तसेच ज्या महिला उर्फी जावेद हिला सपोर्ट करत आहे. त्या महिलांना मी एवढेच बोलेल की त्यांना लाज वाटली पाहिजे की तुम्ही अश्या गोष्टींचे समर्थन करत आहात. त्या महिला बिनडोक' असल्याचे यावेळी मुंडे यांनी सांगितले आहे.

रूपाली चाकणकर आयोग नव्हे : उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्या प्रकरणात महिला आयोग यांनी देखील हस्तक्षेप करत चित्रा वाघ यांना नोटीस बजावणार असल्याचे सांगितले आहे. यावर कालच चित्रा वाघ यांनी 'रूपाली चाकणकर म्हणजे आयोगाचा अध्यक्ष म्हणजे आयोग ( Rupali Chakankar Is Not Women Commission ) नाही. त्यामध्ये इतर सात सदस्य असतात. त्यांची संमती घ्यावी लागते. मला नोटीस पाठवण्याच्या आधी तुम्ही राज्याचे पोलीस डिजी यांची परमिशन घेतली का? आयोग काय काम करतोय याची आधी आम्हाला कल्पना आहे. आम्ही काम ( Chitra Wagh On Rupali Chakankar ) केले. त्यामुळे मी म्हणजे आयोग या भ्रमात रूपाली चाकणकर यांनी राहू नये असा इशाराही त्यांनी दिला आहे. उर्फीचा नंगा नाच चाललेला आहे. तो आम्ही सहन करणार नाही. दिसेल तिथे फटकावणारच' असे चित्रा वाघ काल पुण्यात म्हणाल्या.

उर्फीचा व्हिडिओ : उर्फी जावेदने ( TV actress Uorfi Javed ) नुकतेच तिच्या इंस्टाग्रामवर काही व्हिडिओ शेअर केले होते. ज्यामध्ये तिने सांगितले की, जेव्हा ती जास्त कपडे घालते तेव्हा तिच्या शरीराला अ‍ॅलर्जी होते. जेव्हा मी लोकरीचे किंवा पूर्ण कपडे घालते, तेव्हा मला एक प्रकारची अ‍ॅलर्जी होते. ही एक मोठी समस्या आहे. मी पूर्ण कपडे का घालत नाही, हे आता तुम्हाला कळले असेल. कारण माझ्या शरीराला कपड्याची अ‍ॅलर्जी आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.