ETV Bharat / state

पुण्यात 'एफटीआयआय'च्या विद्यार्थ्यांनी उभारले कारगिल युद्ध स्मारक

भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान झालेल्या कारगिल युद्धात भारताचा विजय झाला होता. भारतीय जवानांनी शौर्य दाखवत पाकिस्तानला धूळ चारली. या युद्धात वीरमरण आलेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी तसेच या युद्धातील जवानांच्या शौर्याची आठवण ठेवण्यासाठी दर वर्षी 26 जुलैला कारगिल दिवस साजरा केला जातो.

पुणे
author img

By

Published : Jul 25, 2019, 7:02 PM IST

Updated : Jul 25, 2019, 11:54 PM IST

पुणे - कारगिल युद्धाला 20 वर्षे पूर्ण होत असताना देशभरात वीरमरण आलेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून वीरमरण आलेल्या जवानांच्या आठवणींसाठी शौर्य दिवस पाळला जातो. याच निमित्ताने पुण्यातील एफटीआयआयच्या (FTII) विद्यार्थ्यांनी कारगिल युद्ध स्मारकाची प्रतिकृती उभारली आहे.

'ईटीव्ही भारत' चे प्रतिनिधी राहुल वाघ यांनी घेतलेला आढावा

भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान झालेल्या कारगिल युद्धात भारताचा विजय झाला होता. भारतीय जवानांनी शौर्य दाखवत पाकिस्तानला धूळ चारली. या युद्धात वीरमरण आलेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी तसेच या युद्धातील जवानांच्या शौर्याची आठवण ठेवण्यासाठी दर वर्षी 26 जुलैला कारगिल दिवस साजरा केला जातो. या दिवशी शहिदांची आठवण काढली जाते, त्यांना श्रद्धांजली वाहिली जात असते.

या वर्षी कारगिल युद्धाला 20 वर्षं पूर्ण होत आहेत. वीस वर्ष पूर्ण होत असताना संपूर्ण देशात विविध कार्यक्रम आयोजित करून वेगवेगळ्या माध्यमातून जवानांना श्रद्धांजली वाहण्यात येते. पुण्यातही कारगिल दिवसाच्या निमित्ताने फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया अर्थात 'एफटीआयआय'च्यावतीने कारगिल वॉर मेमोरियलची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. कारगिल युद्धाच्यानंतर भारतीय लष्कराने या युद्धाची आठवण म्हणून लद्दाखमध्ये वॉर मेमोरियल उभारले आहे. त्याचीच प्रतिकृती एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी तयार केली आहे. संस्थेच्या मुख्य द्वारासमोर हे मेमोरियल उभारण्यात आले आहे.

Intro:कारगिल युद्धाला 20 वर्षे पूर्ण होत असताना देशभरात शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून शहीद जवानांची आठवण आणि हा शौर्य दिवस पाळला जातो याच निमित्ताने पुण्यातील एफ टी आय आय च्या विद्यार्थ्यांनी कारगिल युद्ध स्मारकाची प्रतिकृती उभारली आहेBody:mh_pun_01_ftii_kargil_memorial_replica_wkt_7201348

anchor
भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान झालेल्या कारगिल युद्धात भारताचा विजय झाला होता भारतीय जवानांचे शौर्य दाखवत पाकिस्तानला धूळ चारली या युद्धात शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी तसेच या युद्धातील जवानांच्या शौर्याची आठवण ठेवण्यासाठी दर वर्षी 26 जुलैला कारगिल दिवस साजरा केला जातो या दिवशी शहिदांची आठवण काढली जाते त्यांना श्रद्धांजली वाहिली जात असते या वर्षी कारगिल युद्धाला 20 वर्षं पूर्ण होताहेत या वीस वर्ष पूर्ण होत असताना संपूर्ण देशात विविध कार्यक्रम आयोजित करून वेगवेगळ्या माध्यमातून शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात येते पुण्यातही कारगिल दिवसाच्या निमित्ताने फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया अर्थात एफटीआयआय च्या वतीने कारगिल वॉर मेमोरियल ची प्रतिकृती उभारण्यात आली आहे कारगिल युद्धाच्याा नंतर भारतीय लष्कराने या युद्धाची आठवण म्हणून लद्दाख मध्ये वॉर मेमोरियल उभारले त्याची प्रतिकृती एफटीआयआय च्या
विद्यार्थ्यांनी तयार केली संस्थेच्या मुख्य द्वारासमोर हे मेमोरियल उभरण्यात आले आहे..…
Wkt rahul waghConclusion:
Last Updated : Jul 25, 2019, 11:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.