ETV Bharat / state

शरद पवारांवरील 'ईडी'च्या कारवाई निषेधार्थ जुन्नर तालुक्यात बंद; बैलपोळा सणावर होणार परिणाम

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरही गुन्हा दाखल झाल्याने राज्यभरातून याचा निषेध करण्यात येत आहे. या कारवाईचा उत्तर पुणे जिल्ह्यातील गावा गावांतून निषेध व्यक्त केला जात आहे.

शरद पवारांवरील ईडी च्या कारवाई निषेधार्त जुन्नर तालुक्यात बंद; बैलपोळा सणावर होणार परिणाम
author img

By

Published : Sep 27, 2019, 5:06 PM IST

पुणे - शरद पवारांवरील ईडीच्या कारवाईचा निषेध म्हणून जुन्नर तालुक्यात बंद पाळण्यात आला. तालुक्यातील ओतुरही बंद करण्यात आले होते. उत्तर पुणे जिल्ह्यात आंबेगाव, जुन्नर, शिरुर तालुक्यात राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाकडुन गावा गावांत निषेध सभा घेऊन बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या असुन नागरिकांनीही या बंदला उस्फुर्त प्रतिसाद दिला आहे. मात्र, वैद्यकीय सेवेवर या बंदचा कुठलाही परिणाम झाला नाही.

शरद पवारांवरील ईडी च्या कारवाई निषेधार्त जुन्नर तालुक्यात बंद; बैलपोळा सणावर होणार परिणाम

हे ही वाचा - ईडी कार्यालयात जाणार नाही, पोलीस अधिकाऱ्यांच्या विनंतीनंतर शरद पवारांचा निर्णय मागे

सध्या राज्यात निवडणुकांचे बिगुल वाजले असताना राष्ट्रवादी कॉग्रेसच्या नेत्यांवर ईडीने गुन्हे दाखल केले आहेत. शिखर बँक घोटाळा प्रकरणी ईडीने हे गुन्हे दाखल केले आहेत. या सर्व प्रकरणात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरही गुन्हा दाखल झाल्याने राज्यभरातून याचा निषेध करण्यात येत आहे. या कारवाईचा उत्तर पुणे जिल्ह्यातील गावा गावांतून निषेध व्यक्त केला जात आहे. मात्र, राष्ट्रवादी कॉग्रेसच्या माध्यमातून खेड तालुक्यात कुठेही बंद पाळला नाही.

हे ही वाचा - पवारांचे अचूक टायमिंग! ईडीची पीडा राष्ट्रवादीच्याच पथ्थ्यावर?
दरम्यान, शुक्रवारी उत्तर पुणे जिल्ह्यात बैलपोळा सण साजरा होत असताना जुन्नर तालुक्यात बाजारपेठा बंद असल्याने बैलपोळा कसा साजरा करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Intro:Anc_राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर ईडी च्या माध्यमातून होत असलेल्या कारवाईचा निषेध जुन्नर तालुक्यात करत ओतुर बंद करण्यात आले...उत्तर पुणे जिल्ह्यात आंबेगाव जुन्नर शिरुर तालुक्यात राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाकडुन गावागावांत निषेध सभा घेऊन बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या असुन नागरिकांनीही या बंदला उत्पुर्त प्रतिसाद दिला आहे मात्र वैद्यकीय सेवेवर बंदचा कुठलाही परिणाम नाही

सध्या निवडणुकांचे बिगुल वाजले असताना राष्ट्रवादी कॉग्रेसच्या नेत्यांवर ईडी च्या माध्यमातून कारवाई होत असल्याने उत्तर पुणे जिल्ह्यातील गावागावांतून निषेध व्यक्त केला जात आहे मात्र राष्ट्रवादी कॉग्रेसच्या माध्यमातून खेड तालुक्यात कुठेही बंद पाळला नाही.

उद्या उत्तर पुणे जिल्ह्यात बैलपोळा सण साजरा होत असताना जुन्नर तालुक्यात बाजारपेठा बंद असल्याने बैलपोळा साजरा होणार की नाही हा संभ्रम निर्माण होत आहे.Body:....Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.