ETV Bharat / state

मिथकातूनही नाटक जिवंत करणे हे गिरीश कर्नाडांचं वैशिष्ट्य - डॉ जब्बार पटेल - jabbar patel

नेक कलाकारांनी तसेच दिग्गज मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. डॉ. जब्बार पटेल यांनीही गिरीश कर्नाड यांना आदरांजली वाहिली आहे. मिथकातूनही नाटक जिवंत करणे हे गिरीश कर्नाडचे वैशिष्ट्य होते, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

मिथकातूनही नाटक जिवंत करणे हे गिरीश कर्नाडचे वैशिष्ट्य - डॉ जब्बार पटेल.
author img

By

Published : Jun 11, 2019, 8:32 AM IST

मुंबई - ज्येष्ठ लेखक, नाटककार, अभिनेते आणि दिग्दर्शक असलेले गिरीश कर्नाड यांचे १० जूनला सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे कलाविश्वात शोक व्यक्त केला जात आहे. अनेक कलाकारांनी तसेच दिग्गज मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. डॉ. जब्बार पटेल यांनीही गिरीश कर्नाड यांना आदरांजली वाहिली आहे. मिथकातूनही नाटक जिवंत करणे हे गिरीश कर्नाडचे वैशिष्ट्य होते, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

'गिरीश कर्नाड, मोहन राकेश, बादल सरकार, तेंडुलकर यांच्यामुळे नॅशनल थिएटर निर्माण झाले होते. यांच्यामुळे रंगभूमी समृद्ध झाली. गिरीशच्या नाटकाचं वैशिष्ट्य हे की तो मिथकातूनही नाटक जिवंत करायचा. तो अत्यंत तार्किक होता. खूप हुशार होता. तो आधुनिक काळाचा प्रवक्ता होता. त्याचा व्यक्तिमत्त्व अत्यंत प्रसन्न होतं. त्याचा अभ्यास प्रचंड होता. नाटकात वेगळेपण कसे येईल, दिग्दर्शकाला आणि नटाला ते अवघड कसं होईल हे तो बघायचा', असेही ते यावेळी म्हणाले.

मिथकातूनही नाटक जिवंत करणे हे गिरीश कर्नाडचे वैशिष्ट्य - डॉ जब्बार पटेल.

'ऐतिहासिक नाटक किंवा पुराणातील संदर्भासहित नाटक असेल तर तो आधुनिक संदेश देऊन तो नाटक सादर करायचा. विशेष म्हणजे त्याचं नाटक कोणत्याही काळातली असलं तरीही आताच्या काळात त्याचे संदर्भ लागू होतात. तो एक उदारमतवादी नाटककार होता', असेही ते शेवटी म्हणाले.

Intro:ज्येष्ठ लेखक, नाटककार गिरीश कर्नाड यांच्यावर दिग्दर्शक जब्बार पटेल यांची प्रतिक्रिया

मोहन राकेश हिंदीमध्ये, बादल सरकार बंगालमध्ये, तेंडुलकर मराठी मध्ये आणि गिरीश कर्नाड कन्नड मध्ये हे सगळे एकत्र आले आणि नॅशनल थिएटर निर्माण झाले. यांच्यामुळे रंगभूमी समृद्ध झाली.

Body:तेंडुलकरांचं नाटक वास्तववादी होतं. पण गिरीशच्या नाटकाचं वैशिष्ट्य हे की तो मिथकातूनही नाटक जिवंत करायचा. तो अत्यंत तार्किक होता. खूप हुशार होता. तो आधुनिक काळाचा प्रवक्ता होता. त्याचा व्यक्तिमत्त्व अत्यंत प्रसन्न होतं. त्याचा अभ्यास प्रचंड होता. नाटकात वेगळेपण कसे येईल, दिग्दर्शकाला आणि नटाला ते अवघड कसं होईल हे तो बघायचा.

Conclusion:ऐतिहासिक नाटक किंवा पुराणातील संदर्भासहित नाटक असेल तर तो आधुनिक संदेश देऊन तो नाटक सादर करायचा. विशेष म्हणजे त्याचं नाटक कोणत्याही काळातली असले तरीही आताच्या काळात त्याचे संदर्भ लागू होतात. तो एक उदारमतवादी नाटककार होता.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.