ETV Bharat / state

रेल्वे महाव्यवस्थापक रेणू शर्मांकडून बारामती रेल्वे स्थानकाची पाहणी - सेंट्रल रेल्वे सदस्य प्रवीण शिंदे

विभागाच्या रेल्वे महाव्यवस्थापक रेणू शर्मा यांनी बारामती रेल्वे स्थानकाला भेट देऊन विकास कामांची पाहणी केली. रेणू शर्मा यांनी दौंड-बारामती रेल्वे मार्गावरून वातानुकुलीत रेल्वेने प्रवास करून मार्गावर झालेल्या विद्युतीकरणाच्या कामाची पाहणी केली.

inspection-of-baramati-railway-station-by-railway-general-manager-renu-sharma
रेल्वे महाव्यवस्थापक रेणू शर्मांकडून बारामती रेल्वे स्थानकाची पाहणी
author img

By

Published : Dec 14, 2019, 9:39 PM IST

पुणे - विभागाच्या रेल्वे महाव्यवस्थापक रेणू शर्मा यांनी बारामती रेल्वे स्थानकाला भेट देऊन विकास कामांची पाहणी केली. रेणू शर्मा यांनी दौंड-बारामती रेल्वे मार्गावरून वातानुकुलीत रेल्वेने प्रवास करून मार्गावर झालेल्या विद्युतीकरणाच्या कामाची पाहणी केली.

रेल्वे महाव्यवस्थापक रेणू शर्मांकडून बारामती रेल्वे स्थानकाची पाहणी

हेही वाचा - दूध महागले! मदर डेअरीकडून प्रति लिटर ३ रुपयांची दरवाढ

बारामती रेल्वे स्थानकाला भेट देण्यापूर्वी शर्मा यांनी शिरसाई रेल्वे स्थानकाला भेट दिली होती. त्यानंतर बारामती रेल्वे स्थानकावर त्या आल्यानंतर रेल्वे स्थानकावरील नवीन कार्यालयातील यंत्रणेची माहिती घेतली. यावेळी सेंट्रल रेल्वे सदस्य प्रवीण शिंदे यांनी या ठिकाणी नवीन शौचालय बांधावे, सर्व्हिस रोडचे काम करण्यात यावे, रिक्षासाठी पार्किंगची व्यवस्था करावी, अशा मागण्या केल्या आहेत.

हेही वाचा - भाजप नेते संबित पात्रांनी राहुल गांधींचं ठेवलं नवं नाव, म्हणाले...

Intro:Body:रेल्वेच्या महाव्यवस्थापक रेणू शर्मांकडून बारामती रेल्वे स्टेशनची पाहणी

बारामती: रेल्वेच्या पुणे विभागाच्या महाव्यवस्थापक रेणू शर्मा यांनी बारामती रेल्वे स्थानकाला भेट देवून या ठिकाणी केलेल्या कामाची पाहणी केली. रेणू शर्मा यांनी दौंड-बारामती रेल्वे मार्गावरून वातानुकुलीत रेल्वेत

येवून या मार्गावर झालेल्या विद्युतीकरणाच्या कामाची पाहणी केली.बारामती रेल्वे स्थानकाला भेट देण्यापुर्वी त्यांनी शिरसाई रेल्वे स्टेशनला भेट देवून त्याठिकाणी झालेल्या कामाची पाहणी केली.यानंतर दुपारी तीन  वाजता त्यांचे आगमन बारामती रेल्वे स्थानकात झाले,यावेळी त्यांनी रेल्वे स्थानकातील नवीन कार्यालयातील यंत्रणेची माहिती घेतली,त्याठिकाणी

झालेल्या कामांची पाहणी केली.यावेळी सेंट्रल रेल्वे सदस्य प्रवीण शिंदे यांनी या ठिकाणी शौचालय नवीन बांधावे,सर्व्हिस रोडचे काम करण्यात यावे,रिक्षासाठी पार्किंगची व्यवस्था करावी,अशा मागण्या केल्या.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.