ETV Bharat / state

Sexual Harassment At Pune : पतीनेच पत्नीला इतरांशी संबंध ठेवायला लावले, ६ जणांवर गुन्हा दाखल, वाचा काय आहे प्रकरण...

author img

By

Published : Dec 16, 2021, 8:53 AM IST

Updated : Dec 16, 2021, 3:09 PM IST

लैंगिकदृष्ट्या दुर्बल पतीने स्वतःच्या पत्नीला (Husband Wife Sexually Case 2021 ) काही जणांशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याची घृणास्पद घटना बारामतीत घडली आहे. (Homosexuality Case) या प्रकरणी पत्नीच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी पतीसह सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

बारामती शहर पोलीस स्टेशन
बारामती शहर पोलीस स्टेशन

पुणे (बारामती) - लैंगिकदृष्ट्या दुर्बल पतीने स्वतःच्या पत्नीला काही जणांशी जबरदस्तीने शारीरिक संबंध (Sexually Exploiting Case) ठेवण्यास भाग पाडल्याची घृणास्पद घटना बारामतीत घडली आहे. (Sexual Harassment Of Wife) या प्रकरणी पत्नीच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी पतीसह सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

एक वर्षानंतर पतीला लैंगिक समस्या जाणवू लागली

फिर्यादीचा सन २०१६ मध्ये विवाह झाला होता. (Husband Sentenced for Sexually Exploiting) एक वर्षानंतर पतीला लैंगिक समस्या जाणवू लागली व त्याचा समलैंगिकतेकडे कल वाढू लागला. नंतर तो फिर्यादीच्या नावे काही लोकांना व्हाट्सअपद्वारे मेसेज पाठवून घरी बोलून सन २०१७ पासून फिर्यादीच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवायला भाग पाडत होता. (Homosexuality Case) याला फिर्यादीने वेळोवेळी असे न करण्यास पतीला सुनावले होते. मात्र, पतीने ते ऐकले नाही.

अन्य अज्ञात व्यक्तींविरोधात फिर्याद दाखल

सहा महिन्यांपूर्वी त्यांच्यात किरकोळ वाद झाला होता. त्यानंतर हा प्रकार बंद केला. मात्र, परत फिर्यादीच्या पतीने तिच्या इच्छेविरुद्ध पुन्हा असे घृणास्पद कृत्य करण्याचा प्रयत्न सुरू केल्याने फिर्यादी पत्नीने पतीसह अन्य अज्ञात व्यक्तींविरोधात फिर्याद दाखल केली आहे. शहर पोलिसांनी सदर गुन्ह्याचा तपास करून पीडित महिलेच्या पतीला व इतर चार जणांना अटक केली. न्यायालयाने त्यांना सहा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा - Section 144 applie Mumbai : मुंबईत 144 कलम लागू, आजपासून नवी नियमावली

Last Updated : Dec 16, 2021, 3:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.