ETV Bharat / state

ST Bus Delay : अतिरिक्त बस सोडून सुद्धा बस स्थानकात प्रवाशांची गैरसोय

author img

By

Published : Oct 22, 2022, 4:01 PM IST

पुण्यातून दिवाळीनिमित्त अतिरिक्त गाड्या सोडून सुद्धा एसटी गाड्यांना होणारा उशीर त्यामुळे नागरिकांना संताप सहन करावा लागत ( Inconvenience of ST passengers ) आहे. दिवाळी सुरू झालेली आहे. पुण्यात मोठ्या प्रमाणात बाहेर गावावरून शिक्षणासाठी रोजगारासाठी जे लोक राहिले आहे.

st bus
पुणे बस स्थानक

पुणे : पुण्यातून दिवाळीनिमित्त अतिरिक्त गाड्या सोडून सुद्धा एसटी गाड्यांना होणारा उशीर त्यामुळे नागरिकांना संताप सहन करावा लागत ( Inconvenience of ST passengers ) आहे. दिवाळी सुरू झालेली आहे. पुण्यात मोठ्या प्रमाणात बाहेर गावावरून शिक्षणासाठी रोजगारासाठी जे लोक राहिले आहे. ते दिवाळीला गावाकडे जात असतात. त्यामुळे पुण्यातील एसटी महामंडळामध्ये अतिरिक्त गाड्या सोडलेल्या आहेत. परंतू अतिरिक्त गाड्या सोडून सुद्धा नागरिकांना गाड्या वेळेवर मिळत ( ST Bus Delayed ) नाहीत. वेळेवर त्यांना गावाला पोहोचता येत नाही अशी तक्रार नागरिक करत आहेत.

प्रवाशांची गैरसोय

रस्त्यावर वाहतूक कोंडी : एसटी महामंडळाकडून नियोजन केलेले आहे. गाड्याही भरपूर आहेत. परंतू पुण्यामध्ये झालेला पाऊस आणि पुणेच्या रस्त्यावरली वाहतूक कोंडी त्यामुळे आमच्याकडे येण्यासाठी उशीर होत ( Traffic Congestion On road due to rain ) आहे. त्यामुळे थोडासा गाड्याला विलंब होत आहे. परंतू नागरिकांना सगळ्या सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहोत. अशी माहिती एसटीचे अधिकारी देत आहेत. पावसामुळे एसटी महामंडळाचे वेळापत्रक कोलमडले ( ST schedule collapsed )आहे.

आठशे गाड्यांचे नियोजन : पुण्यातील शिवाजीनगर रेल्वे स्थानकाचे प्रमुख अनिल भिसे यांनी म्हटले आहे. की आम्ही आठशे गाड्यांचे नियोजन केले आहे. ते पाच दिवसांमध्ये केलेले आहे. त्या गाड्या टप्प्याटप्प्याने सोडायच्या आहेत. त्याचबरोबर आमच्या गाड्या ह्या भरपूर आहेत. परंतू आमच्या गाड्यांना जो वाहतूक कोंडीचा सगळ्यात मोठा फटका बसत आहे. नागरिकांना आम्ही दुसऱ्या गाड्या पर्यायी गाड्यांमध्ये जागा उपलब्ध असेल, तिथे जागा देऊन त्यांना पाठवत आहोत. गाड्या वेळेवर आल्या की आम्ही पाठवणारच आहोत. त्याचबरोबर तिकीट दर वाढ सुद्धा अतिशय माफक आहे. अगदी शंभर रुपये जास्तीत जास्त तिकीट दरवाढ केली. खाजगी गाड्यांच्या तुलनेत हे तिकीट वाढ काहीच नाही. असेही अनिल भुसे यांनी सांगितलेला आहे.

कुटुंबासोबत दिवाळी गोड : काही नागरिक अशी मागणी करतात तिकीट जास्त घ्या. परंतू वेळेला गाड्या पाठवा आणि वेळेला आमची दिवाळी आमच्या गावात आमच्या कुटुंबासोबत गोड करण्यासाठी आम्हाला सोय करा. इथे नियोजन नाही. त्यामुळे आम्हाला गाड्या मिळत नाहीत असेही नागरिक म्हणत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.