ETV Bharat / state

जीएसटी हा देशाचा कायदा, त्यावर टीका अयोग्य - निर्मला सीतारामन - nirmala sitharaman latest program pune

देशात जीएसटीचा कायदा सभागृहाने संमत केला आहे. राज्य सरकारनेही हा कायदा लागू केला आहे. त्यामुळे जीएसटी हा देशाचा कायदा असून त्यावर टीका अयोग्य असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन पुणे येथील एका कार्यक्रमात बोलताना.
author img

By

Published : Oct 11, 2019, 9:10 PM IST

Updated : Oct 11, 2019, 11:34 PM IST

पुणे - देशात जीएसटीचा कायदा सभागृहाने संमत केला आहे. राज्य सरकारनेही हा कायदा लागू केला आहे. त्यामुळे जीएसटी हा देशाचा कायदा असून त्यावर टीका अयोग्य असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. शहरातील चंद्रकांत पाटील मित्र परिवाराच्या वतीने आयोजित संवाद कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

निर्मला सीतारामन जीएसटी कायद्यावर बोलताना आक्रमक

हेही वाचा - ७४० कोटींचे फसवणूक प्रकरण : सिंग बंधूंसह इतर आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी

यावेळी बोलताना निर्मला सीतारामन यांनी परदेशातून उत्पादन, माल आयात करणे हे अयोग्य नाही. तर दर्जेदार आणि गुणवत्ता उत्पादन आयात करणे योग्य आहे. तसेच देशातील उत्पादनांची किंमत ही आयात केलेल्या उत्पादनापेक्षा 3 पट जास्त आहे. त्यामुळे उत्पादन आयात केले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच बीएसएनएल आणि एमटीएनएल या 2 टेलिफोन कंपन्या देशाच्या महत्वाची संस्था आहेत. या कंपन्यांच्या पुनर्रचना संदर्भात मंत्रिगटाची बैठका सुरू असल्याचे सीतारामन यांनी सांगितले. देशातील पायाभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणात निधी वर्ग करण्यात आला आहे. त्याचबरोबर ऑटो मोबाईल क्षेत्रात अडचणी आहेत. मात्र, आम्ही उद्योजकांशी बोलत असून परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

Intro:देशात जीएसटीचा कायदा सभागृहान संमत केलाय आणि राज्य सरकारनही हा कायदा लागू केलाय. त्यामुळं जीएसटी हा देशाचा कायदा असून त्यावर टीका अयोग्य असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलंय. पुण्यात त्या चंद्रकांत पाटील मित्र परिवाराच्या वतीने आयोजित संवाद कार्यक्रमात त्या बोलत होत्या. Body:यावेळी बोलताना निर्मला सीारामन यांनी परदेशातून उत्पादन, माल आयात करणं हे अयोग्य नाही. दर्जेदार आणि गुणवत्ता उत्पादन आयात करण योग्य आहे. देशातील उत्पादनांची किंमत ही आयात केलेल्या उत्पादनापेक्षा तीन पट जास्त आहे. त्यामुळे उत्पादन आयात केला जात असल्याच त्यांनी म्हटलं.
Conclusion:तर बीएसएनएल आणि एमटीएनएल या दोन टेलिफोन कंपनीच्या पुनर्रचना संदर्भात चर्चा सुरु आहे. देशाची महत्वाची संस्था असून या संदर्भात मंत्रिगटाची बैठका सुरु असल्याचं निर्मला सीतारामन यांनी म्हटलंय. तर देशातील पायाभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणात निधी वर्ग करण्यात आलाय. त्याचबरोबर ऑटो मोबाईल क्षेत्रात अडचणी असून आम्ही उद्योजकांशी बोलत असून परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं.
Last Updated : Oct 11, 2019, 11:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.