ETV Bharat / state

बारामती भारत बंदला चांगला प्रतिसाद

CAA, NRC आणि ईव्हीएम विरोधात तसेच DNA च्या आधारावर NRC लागू करण्याच्या मागणीसाठी बहुजन क्रांती मोर्चातर्फे भारत बंदची हाक दिली आहे. या बंदला बारामती शहरात चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

baramati
बारामती भारत बंदला चांगला प्रतिसाद
author img

By

Published : Jan 29, 2020, 12:29 PM IST

पुणे - CAA, NRC आणि ईव्हीएम विरोधात तसेच DNA च्या आधारावर NRC लागू करण्याच्या मागणीसाठी बहुजन क्रांती मोर्चातर्फे भारत बंदची हाक दिली आहे. या बंदला बारामती शहरात चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

बारामती भारत बंदला चांगला प्रतिसाद

हेही वाचा - बारामतीत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार ; आरोपी गजाआड

या बंद दरम्यान बारामती शहरातल्या बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत. तसेच येथील कृषी उत्पन्न बाजार समिती, गणेश भाजी मार्केट बंद ठेवण्यात आले आहे. शहरातील अनेक भागात व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली आहेत. या बंद दरम्यान कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलीस प्रशासनाने शहरातील मुख्य चौका बरोबरच महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर नागरिकांनीही घराबाहेर न पडणं पसंत केल्यानं रस्त्यांवरही शुकशुकाट पहायला मिळत आहे.

Intro:Body:बारामती-   भारत बंदला बारामतीतून चांगला प्रतिसाद...
CAA, NRC आणि ईव्हीएम विरोधात तसेच DNA च्या आधारावर NRC लागू करा, या मागणीसाठी बहुजन क्रांती मोर्चा तर्फे भारत बंदची हाक दिली आहे. या बंदचा बारामती शहरात मोठ्या प्रमाणात परिणाम दिसून येत आहे. या बंद दरम्यान बारामती शहरातल्या बाजारपेठा  बंद ठेवण्यात आल्या आहेत. तसेच येथील कृषी उत्पन्न बाजार समिती, व गणेश भाजी मार्केट बंद ठेवण्यात आले आहे. शहरातील अनेक भागात व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली आहेत. या बंद दरम्यान कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाने शहरातील मुख्य चौका बरोबरच महत्त्वाच्या ठिकाणी पोलिस तैनात करण्यात आले आहेत. तर नागरिकांनीही घराबाहेर न पडणं पसंत केल्यानं रस्त्यांवरही शुकशुकाट पाहायला मिळत आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.