ETV Bharat / state

तुळजाभवानी देवीच्या पलंगाचे जुन्नरवरून तुळजापूरकडे प्रस्थान - navratri festival

दरवर्षीप्रमाणे तुळजाभवानी देवीच्या पलंगाचे जुन्नरवरुन तुळजापुरकडे प्रस्थान झाले. गणेशोत्सवा दरम्यान १० दिवसांच्या काळात किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी जुन्नर येथे या पलंगाचा मुक्काम असतो.

तुळजाभवानी देवीचा पलंग
author img

By

Published : Sep 18, 2019, 5:37 PM IST

पुणे - तळी-भंडाऱ्याची उधळण करत तुळजाभवानी देवीच्या पलंगाचे जुन्नरवरुन तुळजापुरकडे प्रस्थान झाले.

12 व्या शतकातील राजा रामदेवरायकालीन परंपरा असलेला हा पलंग पुणे जिल्ह्यातील घोडेगाव येथे तयार करण्यात येतो. गणेशोत्सवा दरम्यान १० दिवसांच्या काळात किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी जुन्नर येथे या पलंगाचा मुक्काम असतो.

तुळजाभवानी देवीच्या पलंगाचे जुन्नरवरुन तुळजापुरकडे प्रस्थान

हेही वाचा - युती होईल तेव्हा होईल... पुण्यात मात्र शिवसेना इच्छुकाने फोडला प्रचाराचा नारळ

संपूर्ण प्रवासात देवीचा हा पलंग भाविक डोक्यावरून नेतात. ठिक-ठिकाणच्या तिळवन तेली समाजाकडून या पलंगाची व्यवस्था पाहीली जाते. विजयादशमीला पलंग तुळजापुरमध्ये दाखल होईल. विजयादशमी ते कोजागिरी पोर्णिमा या 5 दिवसांच्या काळात तुळजापुरची मुख्य मूर्ति या पलंगावर विश्रांती घेते, अशी मान्यता आहे. मागील वर्षीचा पलंग या वेळी विसर्जित केला जातो.

Intro:Anc_ तळी-भंडारांची उधळण करत आणि गव्हाच्या पिठा पासून बनावलेल्या कड़कण्याचा प्रसाद वाटप करत पारंपारिक वाद्याच्या गजरात देवीचे ठिकठिकाणी स्वागत करत तुळजाभवानी मातेच्या पलंगाचे जुन्नर वरुन तुळजापुरकड़े आज सकाळी प्रस्थान झाले

12 व्या शतकापासूनची राजा रामदेवरायकालीन परंपरा असलेल्या हा पलंग पुणे जिल्ह्यातील घोड़ेगाव येथे तयार करण्यात येतो. गणपती स्थापनेच्या 10 दिवसाच्या काळात किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी जुन्नर येथे या पलंगाचा मुक्काम असतो....

संपूर्ण प्रवासात हां पलंग भाविक डोक्यावरून वाहून नेतात..ठिक ठिकाणच्या तिळवन तेली समाजाकडून या पलंगाची व्यवस्था पाहिली जाते..विजयादशमिला हां पलंग तुळजापुर ला दाखल होईल....विजयादशमी ते कोजागिरी पोर्णिमा या 5 दिवसाच्या काळात तुळजापुर ची मुख्य मूर्ति या पलंगावर विश्रांति घेते मागील वर्षीच्या पलंग या वेळी विसर्जित केला जातो.Body:...Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.