ETV Bharat / state

समोसा बनवण्याच्या कारखान्यात सिलेंडरचा उडाला भडका; ४ मजूर गंभीर

कर्वेनगर येथील मुख्य चौकाजवळ असलेल्या भालेकर एम्पायर इमारतीतील समोसे बनवण्याच्या कारखान्यात सिलेंडरचा भडका उडाला. यामध्ये ४ मजूर गंभीर जखमी झाले.

पुणे
author img

By

Published : Feb 11, 2019, 3:37 PM IST

पुणे - शहरातील कर्वेनगर येथील मुख्य चौकाजवळ असलेल्या भालेकर एम्पायर इमारतीतील समोसे बनवण्याच्या कारखान्यात सिलेंडरचा भडका उडाला. यामध्ये ४ मजूर गंभीर जखमी झाले. हा अपघात शेगडीला गॅस पुरवठा करणारी नळी निघाल्याने आज सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास झाला.

भालेकर एम्पायरच्या तळमजल्यावर समोसे बनवण्याच्या कारखाना आहे. या कारखान्यात आज सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास मजूर समोसे तयार करत होते. तेव्हा गॅस सिलेंडरची नळी निघाली आणि आगीचा भडका उडाला. या आगीत अन्नु चौहान याच्यासह ३ मजूर गंभीर जखमी झाले आहेत. जखमीमधील दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. जखमींवर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी वारजे पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे.

Intro:r mh pune 01 11feb19 cylender blast r wagh
Body:r mh pune 01 11feb19 cylender blast r wagh

Anchor
पुण्यातल्या कर्वेनगर येथील मुख्य चौकाजवळ असलेल्या भालेकर एम्पायर इमारतीच्या तळ मजल्यातल्या सामोसे बनवण्याच्या कारखान्यात सिलेंडरचा भडका उडून ४ मजूर गंभीर जखमी झाले आहेत. हे ४ मजूर आज पहाटे सामोसे बनवत असताना,शेगडीला गॅस पुरवठा करणारी सिलेंडरची नळी निघाल्याने गॅसचा मोठा भडका उडाला.यामध्ये सामोसे तयार करणारे अन्नू चौहान आणि इतर ३ जण गंभीर जखमी झाले आहेत.सकाळी ६ च्या सुमारास झालेला गॅसचा भडका एवढा मोठा होता की त्यातले एक कामगार काही अंतरावर फेकला गेला.यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.याप्रकरणी वारजे पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे.Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.