ETV Bharat / state

बारामतीत पेट्रोल पंपातून चौदाशे लिटर डिझेलची चोरी; चोर सीसीटीव्हीत कैद

तालुक्यातील लासुर्णे येथे कुणाल पृथ्वीराज जाचक यांचा कुणाल ऑटोलाइन्स या नावाने पेट्रोल पंप आहे. जाचक हे पहाटे दोन वाजता कारखान्यातील कामकाज उरकून पंपावर आले होते. थोडावेळ थांबून ते घरी गेले. सकाळी जेव्हा ते परत आले आणि डिझेलची टाकी उघडली तेव्हा टाकीत अपेक्षेप्रमाणे डिझेल नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तपासणी केली असता, टाकीमधून अंदाजे सात बॅरल डिझेल काढून घेतल्याचे निर्देशनास आले. पहाटे तीनच्या सुमारास हा प्रकार घडला.

diesel stolen from a petrol pump
diesel stolen from a petrol pump
author img

By

Published : Dec 15, 2020, 11:38 AM IST

बारामती- इंदापूर तालुक्यातील लासुर्णे येथे असलेल्या कुणाल ऑटोलाइन्स या पेट्रोल पंपाच्या टाकीतून दीडशे लिटर डिझेलची चोरी झाल्याची घटना घडली आहे. पहाटे तीनच्या सुमारार हा प्रकार घडला. याप्रकरणी जाचक यांनी वालचंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पहाटे तीनच्या सुमारास चोरी-

तालुक्यातील लासुर्णे येथे कुणाल पृथ्वीराज जाचक यांचा कुणाल ऑटोलाइन्स या नावाने पेट्रोल पंप आहे. जाचक हे पहाटे दोन वाजता कारखान्यातील कामकाज उरकून पंपावर आले होते. थोडावेळ थांबून ते घरी गेले. सकाळी जेव्हा ते परत आले आणि डिझेलची टाकी उघडली तेव्हा टाकीत अपेक्षेप्रमाणे डिझेल नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तपासणी केली असता, टाकीमधून अंदाजे सात बॅरल डिझेल काढून घेतल्याचे निर्देशनास आले. पहाटे तीनच्या सुमारास हा प्रकार घडला.

पंपावरील सीसीटीव्हीत चोरी कैद

यानंतर सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता, जाचक घरी गेल्यानंतर पहाटे तीनच्या सुमारास चोरट्यांनी पेट्रोल पंपाच्या पाठीमागील कुंपणातून आत आले. आणि थेट टाकीतून इंधन चोरल्याी घटना उघडकीस आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.