ETV Bharat / state

Forced Abortion Of Married Woman : विवाहितेचा जबरदस्तीने गर्भपात; पतीसह चौघांवर गुन्हा दाखल - विवाहितेचा जबरदस्तीने गर्भपात

विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन शिवीगाळ करत हाताने मारहाण (Physical mental torture of married woman) करण्यात आली. तसेच फिर्यादी विवाहितेला सतत दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी देत उपाशी पोटी ठेवण्यात आले. तसेच तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने गोळ्या देऊन गर्भपात (forced abortion of married woman) करण्यात आला. Harassment of married woman, Latest news from Baramati Pune, Pune crime

Forced Abortion Of Married Woman
विवाहितेचा जबरदस्तीने गर्भपात
author img

By

Published : Nov 20, 2022, 4:55 PM IST

बारामती (पुणे) : विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ (Physical mental torture of married woman) करून तिला जीवे मारण्याची धमकी देत तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने गर्भपात (forced abortion of married woman) केल्याचा धक्कादायक प्रकार बारामती तालुक्यातील मेडद येथे समोर आला आहे. याप्रकरणी 22 वर्षीय विवाहित महिलेने पोलीस ठाण्यात फिर्याद (complaint of woman against husband) दिली आहे. Harassment of married woman, Latest news from Baramati Pune, Pune crime

ही आहेत आरोपींची नावे- याप्रकरणी पती विशाल चंद्रकांत नेवसे, सासु कमल चंद्रकांत नेवसे, दोन्ही रा. मेडद ता. बारामती, नंनद जयश्री बाबा रासकर राः न्हावी ता. इंदापुर, निमा संतोश दगडे, माळवाडी लोणी ता. बारामती अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

विवाहितेला शिवीगाळ व मारहाण- घटनेची हकीकत अशी की, फिर्यादी महिलेचा विशाल नेवसे याच्याशी 4 फेब्रुवारी 21 रोजी विवाह झाला. विवाह नंतर अवघ्या सहा महिन्यांपासून 10 नोव्हेंबर 22 पर्यंत वरील आरोपींकडून वेळोवेळी फिर्यादीच्या चारित्र्यावर संशय घेऊन शिवीगाळ करत हाताने मारहाण करण्यात आली. तसेच फिर्यादी विवाहितेला सतत दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी देत उपाशी पोटी ठेवण्यात आले. तसेच तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने गोळ्या देऊन गर्भपात करण्यात आला. असे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी चारही आरोपींना विरोधात भा.द.वि. कायदा कलम 498 (अ), 323, 313,504,506,34 अन्वये माळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास पोलीस हवालदार व्ही.जी.जगताप करीत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.