ETV Bharat / state

दहशत पसरविण्यासाठी सराईत गुन्हेगाराचा हवेत गोळीबार, एकाला मारहाण - pune crime news

सराईत गुन्हेगार ज्ञानेश्वर रामदास लांडगे, मल्लेश कोळवी आणि गणेश धोत्रे हे प्रशांत लांडगे यांच्या घरी गेले. त्यांनी शिवीगाळ करुन प्रशांतला मारहाण केली. यातील मुख्य आरोपी ज्ञानेश्वर लांडगे याला भोसरी एमआयडीसी पोलिसांनी शिताफीने सापळा रचून अटक केली आहे.

firing-in-air-to-spread-panic-police-arrested-accused-in-pune
दहशत पसरविण्यासाठी हवेत गोळीबार
author img

By

Published : Feb 6, 2020, 10:38 AM IST

पुणे- सराईत गुन्हेगार ज्ञानेश्वर रामदास लांडगे आणि त्याच्या इतर दोन साथीदाराने एकाला शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना घडली आहे. तसेच दहशत पसरविण्याच्या उद्देशाने हवेत गोळीबार केल्याचे देखील पोलिसांनी सांगितले आहे. प्रशांत लांडगे असे पीडित व्यक्तीचे नाव असून त्यांने भोसरी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली आहे. याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान, घटनेने नंतर परिसरात भीतीचे वातावरण होते.

हेही वाचा- निर्भया प्रकरण : दोषी अक्षय ठाकुरची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सराईत गुन्हेगार ज्ञानेश्वर रामदास लांडगे, मल्लेश कोळवी आणि गणेश धोत्रे हे प्रशांत लांडगे यांच्या घरी गेले. त्यांनी शिवीगाळ करुन प्रशांतला मारहाण केली. प्रशांतने आरडा ओरड केली. त्यावेळी परिसरातील नागरिक जमा झाले. तेव्हा ज्ञानेश्वर लांडगे याने हवेत गोळीबार करुन प्रशांत याच्या गळ्यातील ५ तोळे सोन्याची साखळी पळवली. दरम्यान, गणेश धोत्रे याने कुऱ्हाडीने तर मल्लेश कोळवी याने लाकडी दांडक्याने घरातील सामानाची तोडफोड करुन दहशत निर्माण केली. त्यानंतर ते फरार झाले होते. यापैकी मुख्य आरोपी ज्ञानेश्वर लांडगे याला भोसरी एमआयडीसी पोलिसांनी शिताफीने सापळा रचून अटक केली आहे. घटनेचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षण राजेंद्र कुंटे हे करत आहेत.

Intro:mh_pun_01_av_golibar_mhc10002Body:mh_pun_01_av_golibar_mhc10002

Anchor:- सराईत गुन्हेगार ज्ञानेश्वर रामदास लांडगे आणि त्याच्या इतर दोन साथीदाराने एकाला शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना घडली आहे. तसेच दहशत पसरविण्याच्या उद्देशाने हवेत गोळीबार केल्याचं देखील पोलिसांनी सांगितले आहे. प्रशांत लांडगे असे मारहाण झालेल्या व्यक्ती चे नाव असून त्यांनी भोसरी एमआयडीसी पोलिसात फिर्याद दिली आहे. या घटने प्रकरणे सराईत आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान, घटनेने नंतर परिसरात भीतीचे वातावरण होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी अकराच्या सुमारास फिर्यादी प्रशांत लांडगे हा घरी होता. तेव्हा सराईत गुन्हेगार ज्ञानेश्वर रामदास लांडगे, मल्लेश कोळवी आणि गणेश धोत्रे यांनी घरी जाऊन दरवाजाची बेल वाजवली. फिर्यादी हे घराबाहेर येताच त्यांना शिवीगाळ करून आरोपी आणि इतर दोघांनी हाताने मारहाण केली. फिर्यादी प्रशांत यांनी आरडा ओरड केला त्यावेळी इतर नागरिक जमा झाले. तेव्हा सराईत गुन्हेगार ज्ञानेश्वर लांडगे याने त्याच्याकडे असलेल्या पिस्तूलातून हवेत गोळीबार करून फिर्यादीचे गळयातील ५ तोळे सोन्याची चैन हाताने हिसकावली. दरम्यान, आरोपी गणेश धोत्रे याने हातातील कुऱ्हाडी ने तर मल्लेश कोळवी याने लाकडी दांडक्याने घराचे समोरील सामानाची तोडफोड करून दहशत निर्माण केली. त्यानंतर तीन ही आरोपी फरार झाले होते. पैकी मुख्य आरोपी ज्ञानेश्वर लांडगे याला भोसरी एमआयडीसी पोलिसांनी शिताफीने सापळा रचून अटक केली आहे. घटनेचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षण राजेंद्र कुंटे हे करत आहेत. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.