पुणे- फुरसुंगीत महावितरणाच्या रोहीत्राला मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीने रौद्ररूप धारण केले होते. अग्निशमन दलाच्या जवानांना माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होत तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवल्याने धोका टळला.
फुरसुंगीत महावितरणाच्या रोहित्राला मध्यरात्रीच्या सुमारास आग - MSEB pune
पुण्यातील फुरसुंगीत महावितरणाच्या रोहीत्राला आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांना माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होत त्यांनी तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवल्याने धोका टळला.
pune
पुणे- फुरसुंगीत महावितरणाच्या रोहीत्राला मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीने रौद्ररूप धारण केले होते. अग्निशमन दलाच्या जवानांना माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होत तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवल्याने धोका टळला.
Intro:Pune:-
फुरसुंगीत एमएसईबीच्या ट्रॉन्सफॉर्मरला मध्यरात्रीच्या सुमारास आग, आगीने रौद्ररूप धारण केले होते..अग्निशमन दलाच्या जवानांना माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचून मिळवले आगीवर नियंत्रण.. धोका टळला...Body:।।Conclusion:।।।