ETV Bharat / state

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी टँकर दुचाकीचा भीषण अपघात, महिलेचा जागीच मृत्यू

आज सर्वत्र दिवाळीच्या नरक चतुर्दशी तसेच लक्ष्मी पूजनाची तयारी सर्वत्र होत असताना पुण्यात एका भीषण अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.पुण्यातील नेहरू रस्त्यावरील सोनावणे हॉस्पिटलजवळ ( Pune accident in sonawane hospital ) सकाळी ७ च्या दरम्यान ही घटना घडली आहे.

दिवाळी अपघात
दिवाळी अपघात
author img

By

Published : Oct 24, 2022, 9:07 AM IST

पुणे : दिवाळीच्या पहिल्याच दिवशी टँकर दुचाकीचा ( Tanker bike accident ) भीषण अपघात झाला आहे. अपघातात एका महिलेचा जागीच ( woman dead in Pune accident ) मृत्यू झाला आहे.

आज सर्वत्र दिवाळीच्या नरक चतुर्दशी तसेच लक्ष्मी पूजनाची तयारी सर्वत्र होत असताना पुण्यात एका भीषण अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.पुण्यातील नेहरू रस्त्यावरील सोनावणे हॉस्पिटलजवळ ( Pune accident in sonawane hospital ) सकाळी ७ च्या दरम्यान ही घटना घडली आहे. या घटनेत दुचाकीला टँकरची धडक बसल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातात लिलावती लाहोटिया असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. ही महिला ७५ वर्षांची होती.

अपघातात महिलेला मेंदू आला बाहेर सकाळी 7 वाजल्याच्या सुमारास नेहरू रस्त्यावर हा अपघात झाला आहे. या अपघातात या महिलेचा मेंदू बाहेर आला आहे. लिलावती लाहोटिया असे या महिलेचं नाव आहे. ही महिला ७५ वर्षांची होती. पुण्यातल्या सॅलिसबरी पार्क येथे राहत होत्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.