ETV Bharat / state

राज्यात दुसऱ्या क्रमांकाचे मताधिक्य मिळवणारे विश्वजित कदम यांच्याशी खास बातचीत - सांगली कडेगाव-पलूस विधानसभा

काँग्रेसचे उमेदवार विश्वजीत कदम यांनी पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातून १ लाख ६२ हजार ५२१ मताधिक्य मिळवून विजय मिळविला. विशेष म्हणजे या मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकाची मते कुणालाही पडलेली नाहीत. तर नोटाला मतदारांनी दुसऱ्या क्रमांकाची मते दिली आहेत. शिवसेनेचे उमेदवार संजय विभुते हे ८ हजार ९७६ मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

राज्यात दुसऱ्या क्रमांकाचे मताधिक्य मिळवणारे विश्वजित कदम यांच्याशी खास बातचीत
author img

By

Published : Oct 27, 2019, 10:21 AM IST

पुणे - नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये सांगली जिल्ह्यातील कडेगाव-पलूस या विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे विश्वजीत कदम यांचा दणदणीत विजय झाला. महाराष्ट्रात सर्वाधिक दुसऱ्या क्रमांकाचे मताधिक्य मिळवण्यात विश्वजीत कदम यांना यश आले. एकंदरीतच त्यांच्या या यशाबद्दल आणि आगामी वाटचालीबद्दल त्यांच्याशी बातचीत केली आमचे पुण्याचे प्रतिनिधी राहुल वाघ यांनी...

काँग्रेसचे उमेदवार विश्वजीत कदम यांनी पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातून १ लाख ६२ हजार ५२१ मताधिक्य मिळवून विजय मिळविला आहे. विशेष म्हणजे या मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकाची मते कुणालाही पडलेली नाहीत. तर नोटाला मतदारांनी दुसऱ्या क्रमांकाची मते दिली आहेत. शिवसेनेचे उमेदवार संजय विभुते हे ८ हजार ९७६ मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

सांगली पलूस परिसरातील काम आणि पूर परिस्थितीमध्ये जनतेची केलेली सेवा यामुळे मला मतदारांनी भरभरून मताधिक्य दिले असल्याचे कदम म्हणाले. विश्वजीत कदम यांच्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक मते घेतली आहेत. अजित पवार यांना १ लाख ६३ हजार १७६ मते मिळाली. त्यांनी तब्बल दीड लाखांचे मताधिक्य घेऊन भाजपचे उमदेवार गोपीचंद पडळकर यांचा पराभव केला आहे.

हेही वाचा - देवेंद्र फडणवीसच आमचे मुख्यमंत्री - चंद्रकांत पाटील

हेही वाचा - जनतेच्या हितासाठी सक्षम विरोधी पक्षाची भूमिका बजावणार - रोहित पवार

Intro:राज्यात दुसऱ्या क्रमांकाचे मताधिक्य मिळवणारे विश्वजित कदम यांच्याशी बातचीतBody:mh_pun_04_vishwajit_kadam_121_tictak_7201348

Anchor
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये सांगली जिल्ह्यातल्या कडेगाव पलूस या विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे विश्वजीत कदम यांचा दणदणीत विजय झाला महाराष्ट्रात सर्वाधिक दुसऱ्या क्रमांकाचे मताधिक्य मिळवण्यात विश्वजीत कदम यांना यश आले एकंदरीतच त्यांच्या या यशाबद्दल आणि आगामी वाटचालीबद्दल त्यांच्याशी बातचीत केली आमचे पुण्याचे प्रतिनिधी राहुल वाघ यांनी

राज्यात दुसऱ्या क्रमांकाचे मताधिक्य घेणाऱ्या विश्वजित कदम यांचा 121---

सांगली पलूस मध्ये केलेले काम, पुरपरिस्थती मध्ये केलेली जनतेची सेवा यामुळे प्रचंड मताधिक्य मिळाले..

जनतेमध्ये असलेले अडरकरंट ओळखण्यात चूक झाली तसेच प्रचारात आणखी जोर लावला असता तर जागा वाढल्या असत्या....

सेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस असा पर्याय बाबत वरिष्ठ नेते ठरवतील...

युवा नेतृत्वाला संधी
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.