पिंपरी-चिंचवड (पुणे) - शहरात सध्या चिंताजनक परिस्थती आहे. आज दिवसभरात 1 हजार 13 कोरोनाबाधित आढळले आहेत. तर 18 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दिवसभरात 518 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत शहरातील 475 तर महानगर पालिकेच्या हद्दीबाहेरील 109 अशा एकूण 584 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे, 19 हजार 312 जण आत्तापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरातील बाधित रुग्णांनी 28 हजारांचा आकडा पार केला असून एकूण संख्या 28 हजार 65 वर पोहोचली आहे. दरम्यान, आज दिवसभरात 1 हजार 13 बाधित रुग्ण आढळल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. महानगर पालिकेच्या रुग्णालयात 4 हजार 851 सक्रिय रुग्ण संख्या आहेत, अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
शनिवारी मृत झालेले रुग्ण सहयोगनगर (पुरुष ५५ वर्षे), आकुर्डी(पुरुष ५५ वर्षे), भोसरी (पुरुष ७२ वर्षे, पुरुष ६२ वर्षे), डांगे चौक थेरगाव (स्त्री ६३ वर्षे), वाल्हेकरवाडी चिंचवड (पुरुष ६७ वर्षे), काळेवाडी (पुरुष ५५ वर्षे), चिखली (पुरुष ८१ वर्षे), चिंचवड (पुरुष ५६ वर्षे, पुरुष ६२ वर्षे, पुरुष३५ वर्षे), थेरगाव (स्त्री ६३ वर्षे), पिंपरी (पुरुष ५० वर्षे, पुरुष ६३ वर्षे), स्पाईन रोड भोसरी (पुरुष ३५ वर्षे), चाकण (पुरष ५० वर्षे,पुरुष ६० वर्षे), देहुरोड (स्त्री ४७ वर्षे) येथील रहिवासी आहेत.
पिंपरी-चिंचवडमध्ये 1 हजार 13 कोरोनाबाधित आढळले; 18 जणांचा मृत्यू - पिंपरी-चिंचवड कोरोना अपडेट बातमी
पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाबाधितांनी 28 हजारांचा आकडा पार केला असून एकूण संख्या 28 हजार 65 वर पोहोचली आहे. दरम्यान, आज दिवसभरात 1 हजार 13 बाधित रुग्ण आढळल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. महानगर पालिकेच्या रुग्णालयात 4 हजार 851 सक्रिय रुग्ण संख्या आहेत, अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.