ETV Bharat / state

पुण्यातील गुंजन चौकात ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर, दुर्गंधीने नागरिक संतापले - water

मुख्य रस्त्यावरच मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनचालकांना गाडी चालवताना कसरत करावी लागत आहे.

पुण्यातील गुंजन चौकात ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर
author img

By

Published : May 5, 2019, 10:24 AM IST

Updated : May 5, 2019, 11:55 AM IST

पुणे - येरवड्यातील गुंजन चौकात आज पहाटेच्या सुमारास महापालिकेची ड्रेनेजलाईन फुटल्याने सांडपाणी अक्षरशः रस्त्यावरून वाहत आहे. यामुळे नागरिकांना या दुर्गंधीयुक्त पाण्याचा नाहक त्रास सहन करावा लागत असल्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्यही धोक्यात येत आहे.

पुण्यातील गुंजन चौकात ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर

मुख्य रस्त्यावरच मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनचालकांना गाडी चालवताना कसरत करावी लागत आहे. दरम्यान ड्रेनेजलाईन फुटल्याची माहिती मिळताच पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून दुरुस्तीचे काम सुरू आहे.

Intro:येरवड्यातील गुंजन चौकात आज पहाटेच्या सुमारास महापालिकेची ड्रेनेजलाईन फुटल्याने सांडपाणी अक्षरशः रस्त्यावरून वाहत आहे. नागरिकांना या दुर्गंधीयुक्त पाण्याचा नाहक त्रास सहन करावा लागत असल्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. मुख्य रस्त्यावरच मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनचालकांना गाडी चालवताना कसरत करावी लागत आहे. दरम्यान ड्रेनेजलाईन फुटल्याची माहिती मिळताच पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून दुरुस्तीचे काम सुरू आहे. Body:OkConclusion:Ok
Last Updated : May 5, 2019, 11:55 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.