ETV Bharat / state

शिवजन्मभूमीत एक आगळा-वेगळा शिवजन्मोत्सव करणार साजरा, नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हेंची शिवनेरीवर घोषणा - pune

निवडणूक प्रचारादरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांसाठी काय करणार असे अनेक प्रश्न विचारले जात असताना आज विजयानंतर पहिल्यांदाच किल्ले शिवनेरीवर डॉ कोल्हेंनी येऊन मोठी घोषणा केली. शिरुर लोकसभा मतदार संघाची शिवभुमी म्हणुन एक वेगळी ओळख असल्याने या शिवभुमीत एक आगळावेगळा शिवजन्मोत्सव साजरा केला जाईल. या शिवजन्मोत्सवाची चर्चा संपूर्ण देशात असेल असेही यावेळी डॉ. अमोल कोल्हेंनी सांगितले.

शिवजन्मभूमीत एक आगळा-वेगळा शिवजन्मोत्सव करणार साजरा, नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हेंची शिवनेरीवर घोषणा
author img

By

Published : May 24, 2019, 7:26 PM IST

पुणे - शिरुर लोकसभा मतदार संघात शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी घवघवीत यश मिळवले. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभुमी असलेल्या किल्ले शिवनेरीवर आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊंचा आशीर्वाद घेऊन त्यांनी पुढील कामाला सुरुवात केली.

शिवजन्मभूमीत एक आगळा-वेगळा शिवजन्मोत्सव करणार साजरा, नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हेंची शिवनेरीवर घोषणा

निवडणूक प्रचारादरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांसाठी काय करणार असे अनेक प्रश्न विचारले जात असताना आज विजयानंतर पहिल्यांदाच किल्ले शिवनेरीवर डॉ कोल्हेंनी येऊन मोठी घोषणा केली. शिरुर लोकसभा मतदार संघाची शिवभुमी म्हणुन एक वेगळी ओळख असल्याने या शिवभुमीत एक आगळावेगळा शिवजन्मोत्सव साजरा केला जाईल. या शिवजन्मोत्सवाची चर्चा संपूर्ण देशात असेल असेही यावेळी डॉ. अमोल कोल्हेंनी सांगितले.

दरम्यान स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील मुख्य भुमिकेतुन छत्रपती संभाजी महाराजांची भुमिका साकारत असताना शिरुर लोकसभा मतदार संघातुन डॉ कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडुन निवडणूक लढवली. त्यांनी शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडले आणि दुसऱयाच दिवशी किल्ले शिवनेरीवर जाऊन राजमाता जिजाऊंचा आशीर्वाद घेऊन शिवजन्मोत्सवाची घोषणा खासदार डॉ. कोल्हे यांनी केली.

Intro:Anc__शिरुर लोकसभा मतदार संघात शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ अमोल कोल्हे यांनी घवघवयीत यश मिळविल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभुमी असलेल्या किल्ले शिवनेरीवर आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊंचा आशीर्वाद घेऊ पुढील कामाला सुरुवात केली

निवडणुक प्रचारादरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांसाठी काय करणार असे अनेक प्रश्न विचारले जात असताना आज विजयानंतर पहिल्यांदाच किल्ले शिवनेरीवर डॉ कोल्हेंनी येऊन मोठी घोषणा केली शिरुर लोकसभा मतदार संघाची शिवभुमी म्हणुन एक वेगळी ओळख असल्याने या शिवभुमीत एक आगळावेगळा शिवजन्मोत्सव साजरा केला जाईल या शिवजन्मोत्सवाची चर्चा संपुर्ण देशात असेल असेही यावेळी डॉ अमोल कोल्हेंनी सांगितले

दरम्यान स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील मुख्य भुमिकेतुन छत्रपती संभाजी महाराजांची भुमिका साकारत असताना शिरुर लोकसभा मतदार संघातुन डॉ कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस कडुन शिरुर लोकसभा निवडणुक लढवली व शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला खंडार पाडले अाणि दुस-याच दिवशी किल्ले शिवनेरीवर जाऊन राजमाता जिजाऊंचा आशीर्वाद घेऊन शिवजन्मोत्सवाची घोषणा खासदार डॉ कोल्हे यांनी केली

Byte__डॉ अमोल कोल्हे _खासदार शिरुर.Body:...Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.