ETV Bharat / state

MLA Rohit Pawar Investigated by ED ग्रीन एकर कंपनीच्या ईडी चौकशीबाबत आमदार रोहित पवार यांनी पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया - Investigation News of Rohit Pawar by ED

कर्जत जामखेड मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या ग्रीन एकर कंपनीची ईडीकडून चौकशी Green Acre Company has been Investigated by ED करण्यास सुरुवात झाली आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना पवार म्हणाले की, तपास यंत्रणेकडून नेमकी कशाची चौकशी सुरू आहे. याबाबत अद्याप मला माहिती I dont Know About This Yet नाही. माहिती मिळताच लवकरच याबाबत मी स्पष्टीकरण देईल. तसेच, तपास यंत्रणेला सहकार्य करेल. असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

MLA Rohit Pawar Investigated by ED
आमदार रोहित पवार यांचा खुलासा
author img

By

Published : Aug 28, 2022, 8:07 AM IST

Updated : Aug 28, 2022, 9:45 AM IST

बारामती राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार NCP MLA Rohit Pawar यांच्या ग्रीन एकर कंपनीची ईडीकडून चौकशी Green Acre Company has been Investigated by ED करण्यास सुरुवात झाली आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना पवार म्हणाले की, तपास यंत्रणेकडून नेमकी कशाची चौकशी What Exactly is Being Investigated by ED सुरू आहे. याबाबत अद्याप मला I dont Know About This Yet माहिती नाही. माहिती मिळताच लवकरच याबाबत मी स्पष्टीकरण देईल. तसेच, तपास यंत्रणेला सहकार्य करेल. असे म्हणत या आधीही केंद्रीय तपास यंत्रणेने केलेल्या चौकशीला सहकार्य केले. तसेच याही वेळी सहकार्य करेल.

MLA Rohit Pawar

पानंद रस्ते कामात सुमारे वीस कोटी रुपयांचा अपहार झाल्याची तक्रार कर्जत-जामखेड मतदारसंघात पालकमंत्री पानंद रस्ते योजना व रोजगार हमी योजनेंतर्गत पानंद रस्ते कामात सुमारे वीस कोटी रुपयांचा अपहार झाल्याची तक्रार करण्यात आली आहे. यामध्ये विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांनी पुढाकार घेतला असून, सरकारने समिती नियुक्त करून चौकशीचे आदेश दिले आहेत. यावर बोलताना आमदार पवार म्हणाले की, सदरचे रस्ते डीपीसीच्या माध्यमातून मिळालेले रस्ते नसून, सरकारच्या मदतीने मिळालेली कामे आहेत. सदर रस्त्यांची कामे राज्यातील सर्वात कमी पर किलोमीटर दराने करण्यात आली आहेत. या रस्त्यांचा अडीच लाख शेतकरी व नागरिकांना फायदा झाला आहे.

विरोधक जनतेतून निवडून आले नसले तरी मागच्या दारातून आमदार या भागातील मंत्री महोदय पूर्वी जे होते तेच आता आहेत. काही लोक सकारात्मक विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करीत असतात तर काही लोक रडीचा डाव खेळत असतात. असे म्हणत माझे विरोधक जरी जनतेतून निवडून आले नसले तरी मागच्या दारातून ते आमदार झाले आहेत. अशी टीप्पणी करीत आमदार पवार म्हणाले की, लोकांना काय पाहिजे. हे माझ्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याला माहित आहे. म्हणून लोकांनी मला निवडून दिले आहे. या रस्त्यांबाबत जे कोणी चौकशी करतील तेव्हा सत्य समोर येईल. विरोधकांना काम करताना माझ्या इतके काम करता आले नाही. आणि पुढेही करता येणार नाही. त्यामुळे ते असा रडीचा डाव खेळत असल्याचे म्हणत पवारांनी शिंदेंना टोला लगावला.

नेमके प्रकरण काय ते पाहू आमदार रोहित पवार हे ग्रीन एकर रिसॉर्ट्स अँड रिलेटर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत 2006 ते 2012 दरम्यान संचालक होते. रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवारही 2006 ते 2009 दरम्यान कंपनीचे संचालक होते. त्यावेळी कंपनीत येस बॅक घोटाळ्यातील आरोपी राकेश वाधवान आणि सारंग वाधवान यांचाही सहभाग होता. मात्र, येस बँक घोटाळ्यात नाव आल्यावर त्यांनी या कंपनीच्या संचालकपदाचा राजीनामा दिला होता.

राकेश वाधवानसहीत अनेक जण कंपनीत पार्टनर याशिवाय या कंपनीत संचालक असणारे इतर सदस्य हे सध्या वाधवान यांच्यासोबत इतर कंपन्यांमध्ये पार्टनर आहेत. यामध्ये बाबासाहेब सूर्यवंशी, लखमिंदर सिंग, धोंडू जडयार अरविंद पाटील यांच्या नावांचा सामावेश आहे. ज्यावेळी रोहित पवार ग्रीन एकर रिसॉर्ट्स अँड रिलेटर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतून बाहेर पडले त्यावेळी हळूहळू इतर 4 सदस्यदेखील त्या कंपनीतून बाहेर पडले.

ईडीचे या ग्रीन एकर कंपनीच्या प्राथमिक चौकशीचे आदेश याच सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ईडीने या प्रकरणात ग्रीन एकर कंपनीच्या प्राथमिक चौकशीचे आदेश दिले आहेत. ईडी आपल्या तपासात या कंपनीचा फॉरेन्सिक ऑडिट, शेअर धारक आणि संचालक यांची अर्थिक देवाण घेवाण याचा बारकाईने तपास करण्याची शक्यता आहे. दरम्यान, ईडीला या कंपनीत अनेक गैरव्यवहार झाले असल्याची तक्रार प्राप्त झाली असल्याची माहिती आहे. कंपनीत जवळपास 10 कोटी रुपयांचा बेहिशेबी व्यवहार झाला असल्याचा आरोपही करण्यात येत आहे.

हेही वाचा Jayant Patil in Jalgaon उद्धव ठाकरे यांना आपली ताकद दाखवण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी आपली सभासद संख्या वाढवा, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना जयंत पाटलांची तंबी

Last Updated : Aug 28, 2022, 9:45 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.