ETV Bharat / state

'पीडितेलाच मारून टाकण्याची विकृती उन्नावच्या घटनेनंतर फोफावली'

author img

By

Published : Feb 5, 2020, 7:30 PM IST

गुन्हेगार हे पुरावाच नष्ट करण्याच्या हेतूने पीडितेच्या जीवावर उठले आहेत. या घटना रोखण्यासाठी समाजातील विविध घटकांनी पुढे आले पाहिजे, असे मत विधान परिषदेच्या उपसभापती शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.

शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे
शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे

पुणे - हिंगणघाटच्या जळीत प्रकरणानंतर औरंगाबाद आणि इतर ठिकाणीही अशा घटना घडत आहेत. समाजात प्रचंड प्रमाणात हिंसक भावना वाढते आहे. महिलांवरील अत्याचाराच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये पीडितेलाच मारून टाकण्याची विकृती उन्नावच्या घटनेनंतर फोफवलेली दिसते. या घटनांमधील गुन्हेगार हे पुरावाच नष्ट करण्याच्या हेतुने पीडितेच्या जीवावर उठले आहेत. या घटना रोखण्यासाठी समाजातील विविध घटकांनी पुढे आले पाहिजे, असे मत विधान परिषदेच्या उपसभापती शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.

शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे

हिंगणघाट, औरंगाबाद आणि काश्मीर येथील महिलांवरील अत्याचाराच्या घटना माणुसकीला काळिमा फासणाऱ्या आहेत. अशा घटना का घडतात, याची सखोल चौकशी करणे गरजेचे आहेच, त्याचबरोबर अशा गुन्ह्यातील खटले लवकरात लवकर न्यायालयात निकाली लावावे. राज्य सरकारने या घटनांना गंभीरपणे घेतले असून यातील दोषींवर कारवाई होईल, अशी प्रतिक्रिया निलम गोऱ्हे यांनी दिली.

हेही वाचा - ..तर राज्यात मध्यावधी निवडणुका होतील; चंद्रकांत पाटील यांचे भाकीत

Intro:पीडितेलाच मारून टाकण्याची विकृत मानसिकता उन्नावच्या घटनेनंतर फोफवली आहे, या घटना रोखण्यासाठी पावलं उचलण्याची गरज, नीलम गोऱ्हेBody:mh_pun_01_nilam_gorhe_on_Women_attack

anchor
हिंगणघाट च्या जळीत प्रकरणानंतर औरंगाबाद आणि इतर ठिकाणीही घटना घडतायत, समाजात प्रचंड प्रमाणात हिंसक भावना वाढते आहे, महिलांवरील अत्याचाराच्या वेगवेगळ्या घटनामध्ये पीडितेला च मारून टाकण्याची विकृत मानसिकता उन्नावच्या घटनेनंतर फोफवलेली दिसते आहे, या घटनांमधील गुन्हेगार हे पुरावाच नष्ट करण्याच्या हेतूने पीडितेच्या जीवावर उठले आहेत, या घटना रोखण्यासाठी समाजातील विविध घटकांनी पुढे आले पाहिजे असे मत विधानपरिषदेच्या उपसभापती शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले आहे,
हिंगणघाट, औरंगाबाद आणि काशिमीरा येथील महिलांवरील अत्याचाराच्या घडलेल्या घटना या काळिमा फासणाऱ्या असून अश्या घटना का घडतात याची सखोल चौकशी करणे गरजेचे आहेच त्याचबरोबर अश्या गुन्ह्यातले खटले लवकरात लवकर न्यायालयात निकाली लावावे.राज्य सरकारने या घटनांना गंभीरपणे घेतले असून यातील दोषींवर कारवाई होईल अशी प्रतिक्रिया निलम गोऱ्हे यांनी दिलीय.

Byte - निलम गोऱ्हे, शिवसेना आमदार.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.