ETV Bharat / state

लोकसभेची उमेदवारी लक्ष्मण जगतापांना द्या; भाजप नगरसेवकांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

शिवसेना-भाजपची युती झाली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड मतदारसंघाचा आणि स्थानिक प्रश्नांचा विचार करता मावळ लोकसभा मतदारसंघाची जागा भाजपकडे घ्यावी. उमेदवारी भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांना मिळावी, अशी बारणे कुटुंबातील नगरसेवकांची इच्छा असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

मुख्यमंत्र्यांना मागणीचे निवेदन देताना नगरसेवक
author img

By

Published : Feb 19, 2019, 5:58 PM IST

पुणे - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बारणे कुटुंबातील नगरसेवकांनी मावळातून आमदार जगताप यांना उमेदवारी देण्याची मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस आज एका कार्यक्रमानिमित्त पुण्यात आले आहेत. त्यावेळी नगरसेवक अभिषेक बारणे, कैलास बारणे, झामाबाई बारणे, माया बारणे, अर्चना बारणे यांनी मुख्यमंत्र्यांना या मागणीचे निवेदन दिले. यावेळी सभागृह नेते एकनाथ पवार, नगरसेवक नामदेव ढाके यांच्यासह चिंचवड मतदारसंघातील सर्व नगरसेवक उपस्थित होते.

शिवसेना-भाजपची युती झाली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड मतदारसंघाचा आणि स्थानिक प्रश्नांचा विचार करता मावळ लोकसभा मतदारसंघाची जागा भाजपकडे घ्यावी. उमेदवारी भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांना मिळावी, अशी बारणे कुटुंबातील नगरसेवकांची इच्छा असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, शिवसेना-भाजपची युती झाल्यानंतरही मावळ लोकसभेच्या जागेवरून तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपुर्वी शहरात आलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडेही भाजप नगरसेवकांनी युती झाल्यास शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी केली होती. आगामी लोकसभा निवडणुकीत बारणे शिवसेनेचे उमेदवार असल्यास आणि युती झाल्यास आम्ही त्यांचे काम करणार नसल्याची भुमिका घेण्यात आली होती.

undefined

Photo attached in mail

Headline-लोकसभेची उमेदवारी लक्ष्मण जगतापांना द्या

मुख्यमंत्र्यांकडे भाजप नगरसेवकांची मागणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज (मंगळवारी) एका कार्यक्रमानिमित्त पुण्यात आले आहेत. त्यावेळी पिंपरी महापालिकेतील बारणे कुटुंबातील नगरसेवकांनी मावळातून आमदार जगताप यांना उमेदवारी देण्याची मागणी त्यांच्याकडे केली. या निवदेनावर नगरसेवक अभिषेक बारणे, कैलास बारणे, झामाबाई बारणे, माया बारणे, अर्चना बारणे यांच्या स्वाक्ष-या आहेत. यावेळी सभागृह नेते एकनाथ पवार, नगरसेवक नामदेव ढाके यांच्यासह चिंचवड मतदारसंघातील सर्व नगरसेवक उपस्थित होते.

शिवसेना-भाजपची युती झाली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड मतदारसंघाचा आणि स्थानिक प्रश्नांचा विचार करता मावळ लोकसभा मतदारसंघाची जागा भाजपकडे घ्यावी. उमेदवारी भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांना मिळावी, अशी आमची बारणे कुटुंबातील नगरसेवकांची  इच्छा असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, शिवसेना-भाजपची युती झाल्यानंतरही मावळ लोकसभेच्या जागेवरुन ताणाताणी होणार आहे.

काही दिवसांपुर्वी शहरात आलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे देखील भाजप नगरसेवकांनी युती झाल्यास शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी केली होती. आगामी लोकसभा निवडणुकीत बारणे शिवसेनेचे उमेदवार असल्यास आणि युती झाल्यास तर आम्ही त्यांचे काम करणार नसल्याची भुमिका घेतली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.