ETV Bharat / state

दौड : 80 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत जाहीर

author img

By

Published : Jan 31, 2021, 9:01 PM IST

दौंड तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल काही दिवसांपूर्वीच जाहीर झाले आहेत. मात्र ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत रद्द करण्यात आली होती. आज पुन्हा एकदा नव्याने सरपंचपदाची सोडत घोषित करण्यात आली. दौंड येथील खुले मंगलमूर्ती सभागृहात तालुक्यातील ८० गावांच्या सरपंच पदासाठीची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे.

ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत जाहीर

दौंड - तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल काही दिवसांपूर्वीच जाहीर झाले आहेत. मात्र ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत रद्द करण्यात आली होती. आज पुन्हा एकदा नव्याने सरपंचपदाची सोडत घोषित करण्यात आली. दौंड येथील खुले मंगलमूर्ती सभागृहात तालुक्यातील ८० गावांच्या सरपंच पदासाठीची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे.

सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत पुढीलप्रमाणे

१) अनुसूचित जाती महिला - वडगाव दरेकर, पडवी, खोर, दहिटने, बिरोबावाडी, जिरेगाव
अनुसूचित जाती- कुरकुंभ, वाखारी, नायगाव, कानगाव, पांढरेवाडी, कोरेगाव भिवर
२)अनुसूचित जमाती महिला- पाटेठाण
अनुसूचित जमाती - राजेगाव
३) नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला - बोरिभडक, गोपाळवाडी, लोणारवाडी, खुटबाव, मळद, शिरापूर, राहू, गार, रोटी, नानगाव, पेडगाव
नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण - केरीवाडी, गिरीम, हिंगणीबेर्डी, कडेठाण, खोपोडी, नानविज, पिलानवाडी, टेळेवाडी, खामगाव, आलेगाव
४) खुल्या प्रवर्गासाठी ४५ ग्रामपंचायती पैकी 23 गावे महिंलासाठी आरक्षित करण्यात आली आहेत ती पुढील प्रमाणे
भरतगाव, चिंचोली देवकरवाडी, कासुर्डी, कौठडी, कुसेगाव, खानोटा, मलठाण, नंदादेवी, पाटस, पिंपळगाव, रावनगाव, पाणवली, सहजपुर, ताम्हणवाडी, वाट लुज, वरवंड, वासूदे, केडगाव, खडकी, वाळकी, लडकतवाडी, हिंगणीगाडा ही गावे सर्व साधारण महिलांसाठी राखीव आहेत.

खुला प्रवर्ग असणारी गावे पुढीलप्रमाणे

बोरीपारधी, बोरिबेल, भांडगाव, दापोडी, देलवडी, डाळिंब, देऊळगावराजे, देऊळगाव गाडा, गलांडवाडी, हातवलण, लिंगाळी, मिरवडी, टाळकी, नांदूर, नाथाचीवाडी, पारगाव, यवत, सोनवडी, वडगावभांडे, बोरिऐदि, खोरवडी, सोनवडी, उंडवडी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.