ETV Bharat / state

कोरोनाची तिसरी लाट सर्वांसाठी धोकादायक - पुणे कोरोना बातमी

कोरोना व्हायरसचं बदलेलं रूप डेल्टा प्लस व्हेरिएंट हे तिसऱ्या लाटेच कारण बनू शकत. राज्यात या व्हेरिएंटचे 21 रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत डेल्टा व्हेरिएंटमुळे रुग्णांची संख्या ही पहिल्या लाटेपेक्षा अधिक होती. आणि आत्ता दुसरी लाट ओसरायला सुरवात झाली असली आहे.

डॉ. अविनाश भोंडवे
डॉ. अविनाश भोंडवे
author img

By

Published : Jul 7, 2021, 2:23 PM IST

पुणे - राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेची चिंता अधिक लागली आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका होणार आहे, हे वेळोवेळी तज्ज्ञांकडून सांगितलं जात आहे. तिसऱ्या लाटेत फक्त लहान मुलांना धोका नसून सर्वच वयोगटातील नागरिकांना जास्त प्रमाणात धोक्याची शक्यता आहे. डेल्टा प्लस हा विषाणू खूपच घातक असून हा विषाणू लसीकरण ना व्हॅक्सिन ला जुमानत आहे ना कोरोना झालेल्या रुग्णांना. म्हणून तिसऱ्या लाटेत सर्वच वयोगटातील नागरिकांना जास्त धोका आहे, अशी माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ.अविनाश भोंडवे यांनी दिली आहे.

तिसरी लाट धोकादायक
दुसऱ्या लाटेत जास्त धोका कोरोना व्हायरसचं बदलेलं रूप डेल्टा प्लस व्हेरिएंट हे तिसऱ्या लाटेच कारण बनू शकत. राज्यात या व्हेरिएंटचे 21 रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत डेल्टा व्हेरिएंटमुळे रुग्णांची संख्या ही पहिल्या लाटेपेक्षा अधिक होती. आणि आत्ता दुसरी लाट ओसरायला सुरवात झाली असली आहे. तरीही हे किमान एक महिना तरी असेल. सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये तिसरी लाट येईल असेही डॉ.अविनाश भोंडवे यांनी सांगितले.दुसऱ्या लाटेपेक्षा तिसरी लाट प्रभावी

डेल्टा प्लस या व्हायरसमुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपेक्षा तिसरी लाट ही अधिक प्रभावी असणार आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार डेल्टा प्लस हा व्हायरस खूपच जास्ती प्रभावी आहे. व्हॅक्सिन घेतलेल्या नागरिकांनाही या व्हेरिएंटमूळे कोरोना होण्याची शक्यता आहे. तसेच ज्यांना कोरोना होऊन गेला आहे, त्या नागरिकांनाही परत कोरोना होईल. त्यामुळे हा डेल्टा प्लस दुसऱ्या लाटेपेक्षा अधिक तीव्र आणि जास्त वेळ राहणारा असणार असेल, असे यावेळी डॉ.अविनाश भोंडवे यांनी सांगितलं.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.