ETV Bharat / state

चिमुकल्यांनी मोदींचे मुखवटे घालून कापला केक, पुढील वाटचालीसाठी दिल्या शुभेच्छा - पुणे

इच्छाशक्ती असेल तर माणूस असाध्य गोष्टदेखील साध्य करू शकतो. असा संदेश विद्यार्थ्यांनी नरेंद्र मोदी यांच्या जीवनपटामधून घेऊन त्यातून प्रेरणा घ्यावी. यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

पुण्यात केक कापून मोदींना शुभेच्छा देताना चिमुकले
author img

By

Published : May 24, 2019, 3:34 PM IST

पुणे - लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना बहुमत मिळाले. त्यानिमित्ताने विविध संस्थांमधील चिमुकल्यांनी मोदींचे मुखवटे घालून केक कापला. तसेच पंतप्रधान मोदींना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

पुण्यात केक कापून मोदींना शुभेच्छा देताना चिमुकले

जवळपास ८० चिमुकल्यांना साईनाथ मंडळ ट्रस्टतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित चित्रपट महानगर पालिकेजवळील मंगला थिएटर येथे दाखवण्यात आला. तसेच यावेळी नरेंद्र मोदी यांचे मुखवटे घालून केक कापत, लाडू भरवत त्यांना पुढील कारर्किदीसाठी शुभेच्छा दिल्या.

इच्छाशक्ती असेल तर माणूस असाध्य गोष्टदेखील साध्य करू शकतो. असा संदेश विद्यार्थ्यांनी नरेंद्र मोदी यांच्या जीवनपटामधून घेऊन त्यातून प्रेरणा घ्यावी. यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, असे पियुष शहा म्हणाले.

Intro:. एम. नरेंद्र मोदी चित्रपटातून त्यांचा जीवनपट बघून सामान्य व्यक्ती असामान्य कर्तृत्व घडवू शकते अशी प्रेरणा चिमुकल्यांनी घेतली. लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना घवघवीत यश मिळाले या निमित्ताने विविध संस्थांमधील ८०  चिमुकल्यांनी  मोदी मोदी... भारत माता की जय... असा जयघोष करीत आनंद व्यक्त केला. मुखवटे घालून केक कापत अनोख्या पद्धतीने चिमुकल्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 

Body:पुण्यातील साईनाथ मंडळ ट्रस्टतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट विविध सामाजिक संस्थांतील ८० चिमुकल्यांना महानगर पालिकेजवळील मंगला थिएटर येथे दाखविण्यात आला. तसेच यावेळी नरेंद्र मोदी यांचे मुखवटे घालून केक कापत, लाडू भरवत त्यांना पुढील कारर्किदीकरीता चिमुकल्यांनी शुभेच्छा दिल्या. 

Conclusion:पीयुष शहा म्हणाले, विविध सामाजिक संस्थांमधील ८० चिमुकल्यांना आज हा चित्रपट दाखविण्यात आला. तसेच केक कापून, लाडू भरवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच इच्छाशक्ती असेल तर माणूस असाध्य गोष्ट देखील साध्य करू शकतो. असा संदेश विद्याथर््यांनी नरेंद्र मोदी यांच्या जीवपटामधून घेऊन त्यातून प्रेरणा घ्यावी यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.