ETV Bharat / state

शिवनेरीवर होणार शिवजन्म सोहळा; बाल शिवबाची मूर्ती खास आकर्षण - shivaji

बाल शिवबाची मूर्ती बनविण्यासाठी सोने, चांदी, तांबे यांनी बनविली आहे.

शिवजन्मोत्सव सोहळा
author img

By

Published : Feb 18, 2019, 11:56 PM IST

पुणे - शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म सोहळा होणार आहे. यानिमीत्त बाल शिवाजीची मूर्ती साकारण्यात आली आहे. बालरुपाला शोभेल असे सोने, चांदी, तांबे अशा विविध धातूंच्या वापरातून बनविलेला शिवकालीन अंगरखा मूर्तीला घालण्यात आला आहे. शिवजयंतीच्या दिवशी ही मूर्ती खास आकर्षण ठरणार आहे.

शिवजन्मोत्सव सोहळा व्हीडिओ
undefined

शिवनेरी नगरी कालपासुन शिवजन्मात्सवासाठी सज्ज झाली आहे. देशभरातून शिवप्रेमी गडाकडे निघाले आहेत. या सोहळ्याचे आकर्षण शिवाजी महाराजांची बालरुपातील मूर्ती असणार आहे. जन्मोत्सव सोहळ्यात ही मूर्ती पाळण्यात असणार आहे. नाशिक येथील वयोवृद्ध शिल्पकार सुधाकर लोंढे यांनी ती साकारली आहे. मूर्तीचा खर्च शिवजन्मभूमि संवर्धन समितीचे अध्यक्ष रवींद्र काजळे यांनी केला आहे.

बाल शिवबाची ही मूर्ती बनवून घेताना इतिहासाच्या अभ्यासकांकडून डिझाइन बनवून घेण्यात आले. त्यानुसार मूर्ती बनविण्यात आली आहे. यापूर्वी २००१ ला तुळजाभवानीचा पलंग बनविणाऱ्या ठाकूर बंधूंकडून शिसम लाकडाचा पाळणा बनवून तो अर्पण करण्यात आला होता. हा पाळणा शिवकालीन धाटणीचा असून त्यासाठी लागणारे उच्च प्रतीचे लाकूड नेसरी येथून आणण्यात आले होते.

Intro:Anc__किल्ले शिवनेरीवर होत असलेल्या शिवजन्म सोहळ्यासाठी बाल शिवाजींची नवीन सुवर्णालंकृत खास बालरुपाला शोभेल असा सोने, चांदी, तांबे अशा विविध धातूंच्या वापरातून बनविलेला शिवकालीन अंगरखामूर्तीचे असे हे शिवबाचे बालरुप उद्या शिवनेरीवर पहायला मिळणार आहे

Vo__शिवनेरी नगरी कालपासुन शिवजन्मात्सवासाठी सज्ज झाली असुन देशभरातुन शिवप्रेमी शिवगडाकडे मार्गस्त होत असुन हा शिवनेरी गडावर होणारा सोहळा डोळे दिपवुन टाकणारा आहे या सोहळ्याला मुख्य आकर्षक बालशिवबाचे असणार असुन जन्मोत्सव सोहळ्यात पाळण्यात ही मूर्ती राहणार आहे.शिवजन्मभूमी संवर्धन समितीचे अध्यक्ष रवींद्र काजळे यांनी स्वखर्चाने ही मूर्ती बनवून घेतली आहे. नाशिक येथील वयोवृद्ध शिल्पकार सुधाकर लोंढे यांनी ती साकारली आहे बाल शिवबाची ही मूर्ती बनवून घेताना इतिहासाच्या अभ्यासकांकडून डिझाइन बनवून घेण्यात आले. त्यानुसार मूर्ती बनविण्यात आली आहे.

Vo__बाल शिवबाची ही मूर्ती बनवून घेताना इतिहासाच्या अभ्यासकांकडून डिझाइन बनवून घेण्यात आले. त्यानुसार मूर्ती बनविण्यात आली आहे. यापूर्वी 2001ला तुळजाभवानीचा पलंग बनविणाऱ्या ठाकूर बंधूंकडून शिसम लाकडाचाचा पाळणा बनवून तो अर्पण करण्यात आला होता. हा पाळणा शिवकालीन धाटणीचा असून त्यासाठी लागणारे उच्च प्रतिचे लाकूड नेसरी येथून आणण्यात आले होते.

Byte:- रवींद्र काजळे__अध्यक्ष-शिवजन्मभूमी संवर्धन समितीBody:Byte:- रवींद्र काजळे__अध्यक्ष-शिवजन्मभूमी संवर्धन समितीConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.