ETV Bharat / state

चालकाचा ताबा सुटल्याने कार पडली कालव्यात - मंचर शहरीकरण

कार चालकाचा ताबा सुटल्याने कार प्रवाशांसह डिंभा कालव्यात पडल्याची घटना मंचर येथे घडली. या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जण जखमी झाले.

कालव्यात पडलेली कार
author img

By

Published : Sep 28, 2019, 7:39 PM IST

पुणे - मंचर येथे कार चालकाचा ताबा सुटल्याने कार प्रवाशांसह डिंभा कालव्यात पडल्याची घटना घडली. या अपघातात पाच जण जखमी झाले आहेत. शहराबाहेरून कालव्याच्या बाजूने प्रवास करत असताना या कारचा अपघात झाला.

मंचर येथे कार चालकाचा ताबा सुटल्याने कार प्रवाशांसह डिंभा कालव्यात पडल्याची घटना घडली

कारमध्ये तीन पुरुष व दोन महिला असे एकाच कुटुंबातील पाच जण प्रवास करत होते. स्थानिक नागरिकांनी कारमधील नागरिकांना तातडीने बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

हेही वाचा - पुण्यातील राजकीय नेते सत्ता गणितात व्यस्त तर दुसरीकडे बळीराजा संकटात...

दरम्यान, मंचर शहरातील वाढते शहरीकरण पाहता वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. वाहतूक कोंडीपासून सुटका व्हावी यासाठी नागरिक पर्यायी रस्त्याचा वापर करतात. पर्यायी रस्त्याचा वापर करत असतानाच ही कार कालव्यात पडली.

Intro:Anc_मंचर येथील तपनेश्वर मंदिराजवळ असणाऱ्या डिंभा डाव्या कालव्याच्या बाजुने प्रवास करत असताना कार चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार प्रवाशांसह कालव्यातील पाण्यात गेल्याची घटना घडली असुन या अपघातात पाच जण जखमी झाले आहेत जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहे

आज बैलपोळा सणाची लगबग असल्याने मंचर शहरात गर्दी असल्याने शहराबाहेरुन जात असताना कारचा अपघात झाला असुन कारमध्ये तीन पुरुष व दोन महिला असा एकाच कुटुंबातील परिवार प्रवास करत असताना अपघात प्रवाशांसह कार कँनलमधील पाण्यात गेली यावेळी स्थानिक नागरिकांच्या मदतीने कारमधील नागरिकांना तातडीने बाहेर काढुन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

दरम्यान मंचर शहरातील वाढते शहरीकरण पहाता वाहतुककोंडी नित्याचीच झाल्याने वाहतुक कोंडी पासुन सुटका व्हावी यासाठी पर्यायी रस्त्याचा वापर करतात मात्र याच पर्यायी रस्त्यावर धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे धोकादायक ठिकाणावरुन प्रवास करुन नये.Body:....Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.