ETV Bharat / state

बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार; थरार सीसीटीव्हीत कैद

author img

By

Published : Jan 10, 2020, 1:51 AM IST

Updated : Jan 10, 2020, 7:11 AM IST

बिबट्यांचे पाळीव प्राण्यांवर होणारे हल्ले दिवसेंदिवस वाढत असताना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास मुसळेवाडी एका शेतकऱ्याच्या गोठ्यात बिबट्याने हल्ला केला. हल्ल्यात वासरू ठार झाले असून या हल्ल्याचा सगळा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

calf-died-in-attact-of-leapord
बिबट्याच्या हल्ल्यात वासरु ठार; थरार सीसीटीव्हीत कैद

पुणे - बिबट्यांचे पाळीव प्राण्यांवर होणारे हल्ले दिवसेंदिवस वाढत असताना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास मुसळेवाडी एका शेतकऱ्याच्या गोठ्यात बिबट्याने हल्ला केला. हल्ल्यात वासरू ठार झाले असून या हल्ल्याचा सगळा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार; थरार सीसीटीव्हीत कैद

खेड तालुक्यातील कडुस-मुसळेवाडी येथील शेतकरी बाळू ज्ञानेश्वर पांगारे यांच्या पाळीव जनावरांचा गोठा डोंगराच्या पायथ्याशी आहे. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास गोठ्यात बांधलेल्या जनावरांवर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात तीन वर्ष वयाचे वासरू ठार झाले. त्यावेळी गोठ्यात वासरासहीत दोन बैल आणि दोन गायी सुद्धा बांधलेल्या होत्या. पण त्यांना बिबट्याने इजा पोचवली नाही. बिबट्याने केलेल्या या हल्ल्याचा थरार गोठ्यात लावलेल्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे. हल्ल्याच्या अगोदर काही काळ बिबट्या गोठ्याभोवती फिरताना सीसीटीव्हीत स्पष्ट दिसत आहे. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाने पंचनामा केला. मात्र, या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा - 'मुलगा दुसऱ्याच्या घरी झाला आणि पेढे हे वाटतायत'

Intro:Anc_बिबट्यांचे पाळीव प्राण्यांवर होणारे हल्ले दिवसेंदिवस वाढत असताना काल मध्यरात्रीच्या सुमारास खेड तालुक्यातील मुसळेवाडी येथील शेतकरी बाळू ज्ञानेश्वर पांगारे यांच्या गोठ्यात बांधलेल्या वासरावर बिबट्याने शिकारीच्या हेतुने हल्ला केला या हल्ल्यात वासरु ठार झाले मात्र बिबट्याच्या हल्ल्याचा थरार व गोठ्याच्या आसपास घोटाळणाऱ्या बिबट्याचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

कडुस-मुसळेवाडी येथे पांगारे यांचा पाळीव जनावरांचा गोठा डोंगराच्या पायथ्याशी आहे. गोठ्यात बांधलेल्या वासरावर बुधवारी मध्यरात्री बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात तीन वर्ष वयाचे वासरू ठार झाले. बिबट्याने हल्ला केला त्यावेळी गोठ्यात वासरासमवेत दोन बैल व दोन गायी सुद्धा बांधलेल्या होत्या. पण त्यांना मात्र बिबट्याने इजा पोचवली नाही. बिबट्याच्या हल्ल्याचा हा थरार गोठ्यात लावलेल्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे. हल्ल्याच्या अगोदर काही काळ बिबट्या गोठ्याभोवती फिरताना सीसीटीव्हीत स्पष्ट दिसत आहे.

पाळीव जनावरांच्या गोठ्यावर बिबट्याने हल्ला केल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असुन घटनेची गांभीर्याने दखल घेऊन
वनविभागाने पंचनामा केला आहे.Body:....Conclusion:
Last Updated : Jan 10, 2020, 7:11 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.