ETV Bharat / state

हिंजवडीत व्यावसायिकाला मारहाण करून लुटले

आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडीत फेज दोन येथे दोन अज्ञात व्यक्तींनी व्यावसायिकाला मारहाण करत लुटल्याची घटना घडली आहे. चोरट्याने १ लाख ४१ हजार रुपयांची चार तोळे सोन्याची साखळी हिसकावून पळ काढला. याप्रकरणी मनोज कुमार (वय ४७) यांनी हिंजवडी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

author img

By

Published : Jul 27, 2019, 10:25 PM IST

हिंजवडीत व्यावसायिकाला मारहाण करून लूटले

पुणे - आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडीत फेज दोन येथे दोन अज्ञात व्यक्तींनी व्यावसायिकाला मारहाण करत लुटल्याचे घटना घडली आहे. चोरट्याने १ लाख ४१ हजार रुपयांची चार तोळे सोन्याची साखळी हिसकावून पळ काढला. याप्रकरणी मनोज कुमार (वय ४७) यांनी हिंजवडी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

फिर्यादी मनोज हे सहकारी नमिता जैन हिला रात्रीच्या सुमारास हिंजवडीमधील फेज तीन येथे सोडवण्यासाठी चारचाकीने जात होते. तेव्हा, इन्फोसिस फेज दोन येथे समोरून येणाऱ्या रिक्षाने त्यांच्या चारचाकीला जोरात धडक दिली. रिक्षातून दोन इसम खाली उतरले आणि मनोज यांना बेदम मारहाण करत त्यांच्या गळ्यातील चार तोळ्यांची सोन्याची साखळी हिसकावून रिक्षासह पळ काढला.

हिंजवडी पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरात चोरीचे प्रमाण वाढले आहे. काही दिवसांपूर्वी पिंपरी येथे शीतळा देवी मंदिरातून दान पेटी आणि चांदीचा मुकुट चोरांनी लंपास केल्याची प्रकारही समोर आला होता.

Intro:mh_pun_05_crime_av_10002Body:mh_pun_05_crime_av_10002

आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडीमध्ये फेज दोन येथे अज्ञात दोन व्यक्तींनी व्यावसायिकाला मारहाण करत लुटल्याचे घटना घडली आहे. यात १ लाख ४१ हजार रुपयांची चार तोळे सोन्याची चैन हिसकावून चोरट्याने पळ काढला. याप्रकरणी हिंजवडी पोलिसात मनोज कुमार वय-४७ यांनी तक्रार दिली आहे. या घटने प्रकरणी अज्ञात दोन व्यक्तीवरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी मनोज हे सहकारी नमिता जैन हिला रात्री च्या सुमारास हिंजवडीमधील फेज तीन येथे सोडवण्यासाठी चारचाकीने जात होते. तेव्हा, इन्फोसिस फेज दोन येथे समोरून येणाऱ्या रिक्षाने त्यांच्या चारचाकीला जोरात धडक दिली. रिक्षातून दोन इसम खाली उतरले आणि फिर्यादी मनोज यांना बेदम मारहाण करत त्यांच्या गळ्यातील चार तोळ्यांची सोन्याची चैन हिसकावून रिक्षासह पळ काढला. घटनेचा अधिक तपास हिंजवडी पोलीस करत आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरात चोरीचे प्रमाण वाढले असून पिंपरी येथे शीतळा देवी मंदिरातून दान पेटी आणि चांदीचा मुकुट चोरांनी लंपास केला होता. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला होता. याप्रकरणी पिंपरी पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.