पुणे : पुणे-अहमदनगर महामार्गावर एका बसला आग लागल्याची घटना घडली आहे. पुण्याहून नागपूरला जाणाऱ्या ट्रॅव्हल्सला आग लागली आहे. रामवाडी ऑक्ट्रॉय नाक्याजवळ ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झाली नाही.बसमधील सर्व प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...