ETV Bharat / state

पुणे रेल्वे स्थानकात आढळली एके ४७ ची जीवंत काडतुसे - bullets found in dustbin

माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ही काडतुसे ताब्यात घेतली. त्यानंतर सैन्यदलाशी संबंधित अधिकाऱ्याला बोलवून खातरजमा केली असता ही काडतुसे एके ४७ बंदुकीची असल्याचे निष्पन्न झाले.

bullets
पुणे रेल्वे स्थानकात आढळली जिवंत काडतुसे
author img

By

Published : Feb 4, 2020, 8:51 PM IST

Updated : Feb 4, 2020, 9:07 PM IST

पुणे - आझाद हिंद एक्सप्रेसच्या स्वच्छतागृहात ७ जीवंत काडतुसे आढळल्याने एकच खळबळ उडाली. सकाळी पुणे रेल्वे स्थानकावर ही घटना घडली. घोरपडी येथील यार्डात गाडी स्वच्छ करताना शौचालयाच्या कचरापेटीत कर्मचाऱ्याला ही काडतुसे सापडली.

पुणे रेल्वे स्थानकात आढळली एके ४७ ची जिवंत काडतुसे

हेही वाचा - हिंगणघाट जळीतकांड: आरोपीचे वकीलपत्र न स्वीकारण्याचा वकील संघाचा निर्णय

माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ही काडतुसे ताब्यात घेतली. त्यानंतर सैन्यदलाशी संबंधित अधिकाऱ्याला बोलवून खातरजमा केली असता ही काडतुसे एके ४७ बंदुकीची असल्याचे निष्पन्न झाले. रेल्वे पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

हेही वाचा - 'जर भाजपने मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर केला नाही, तर लोकांची मते खड्ड्यात'

Intro:पुुणे रेल्वे स्थानकावर जिवंत काडतुसे आढळल्याने खळबळ

आझाद हिंद एक्सप्रेसच्या स्वच्छताग्रहात सात जिवंत काडतुसे आढळल्याने एकच खळबळ उडाली. आझाद हिंद (हावडा) एक्सप्रेस आज सकाळी पुणे रेल्वे स्थानकावर आली..त्यानंतर स्वच्छतेसाठी ही गाडी घोरपडी येथील यार्डात गेली होती. यावेळी स्वच्छता करीत असताना कर्मचाऱ्यांना एका डब्यातील सौचालयाच्या डस्टबिनमध्ये हे काडतुसे आढळली..या घटनेने रेल्वे स्थानकावरील प्रशासनात खळबळ उडाली.

या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ही काडतुसे ताब्यात घेतली..त्यानंतर सैन्यदलाशी संबंधित अधिकाऱ्याला बोलावून खातरजमा केली असता एके 47 ची ही काडतुसे असल्याचे निष्पन्न झाले आहे..रेल्वे पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे..Body:...Conclusion:..
Last Updated : Feb 4, 2020, 9:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.