ETV Bharat / state

पुण्यातील बारमध्ये बाऊन्सरचा गोळीबार; दारुचे बिल देण्यावरून वाद - Bouncer firing at a bar pune

हॉटेलमध्ये मद्यपान आणि जेवण केल्यानंतर बिल देण्यावरून ग्राहकांनी हॉटेलच्या कर्मचाऱ्यांशी भांडण केले. यावेळी वाद वाढल्याने हॉटेलमधील बाऊन्सरने पिस्तूलातून हवेत गोळीबार केला.

pune
पुण्यातील बारमध्ये बाऊन्सरचा गोळीबार; दारुचे बील देण्यावरून वाद
author img

By

Published : Dec 25, 2019, 11:25 AM IST

पुणे - शहरातील मध्यवर्ती भागातील मंगळवार पेठ येथे वसंत बारमध्ये मंगळवारी रात्री गोळीबार झाल्याची घटना घडली. हॉटेलमध्ये दारू आणि जेवणाचे बिल देण्यावरुन झालेल्या वादात हॉटेलमधील बाऊन्सरने पिस्तूलातून हवेत गोळीबार केला. याप्रकरणी पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या बाऊन्सरसह १३ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पुण्यातील बारमध्ये बाऊन्सरचा गोळीबार; दारुचे बील देण्यावरून वाद

हेही वाचा - सहलीला गेलेल्या विद्यार्थ्यांच्या बसला पुण्याजवळ अपघात; 16 जखमी

हॉटेलमध्ये मद्यपान आणि जेवण केल्यानंतर बिल देण्यावरून ग्राहकांनी हॉटेलच्या कर्मचाऱ्यांशी भांडण केले. यावेळी वाद वाढल्याने हॉटेलमधील बाऊन्सरने पिस्तूलातून हवेत गोळीबार केला. महिमाशंकर तिवारी असे गोळीबार करणाऱ्या बाऊन्सरचे नाव आहे. तर तीन ग्राहक आणि हॉटेलमधील ९ कर्मचाऱ्यांच्या विरोधातदेखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Intro:पुण्यातील बार मध्ये बाऊन्सरने केला हवेत गोळीबारBody:mh_pun_01_baouncer_fireing_av_7201348

Anchor
पुणे शहरात मंगळवारी रात्री बिल देण्याच्या वादातून बाऊन्सर ने एका बार मध्ये गोळीबार केल्याची घटना घडली...पुणे शहरातल्या मंगळवार पेठ या मध्यवर्ती भागात असलेल्या वसंत बार मध्ये ही घटना घडली...हॉटेल मध्ये मद्यपान आणि जेवण केल्यानंतर बिल देण्यावरून ग्राहकांनी तिथल्या कर्मचाऱ्यांशी भांडण केले यावेळी वाद वाढल्याने हॉटेलमधील बाऊन्सरने पिस्तूलातून हवेत गोळीबार केला...या प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या बाऊन्सर सह 13 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे..महिमाशंकर तिवारी असे गोळीबार करणाऱ्या बाऊन्सरचे नाव आहे तर तीन ग्राहक तसेच हॉटेल मधील 9 कर्मचाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय..Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.