ETV Bharat / state

राज्यात आघाडीला २५ जागा मिळतील -  बाळासाहेब थोरात - एक्झिट पोल

मंगळवारी पुण्यात आयोजित एका कार्यक्रमासाठी बाळासाहेब थोरात आले होते. त्यावेळी ते बोलत होते

बाळासाहेब थोरात
author img

By

Published : May 21, 2019, 8:55 PM IST

पुणे - लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवार २३ मे रोजी होणार असून, राज्यात मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. एक्झिट पोलमध्ये दाखवलेल्या पेक्षा काँग्रेसची स्थिती खूप चांगली असणार आहे. राज्यात आघाडीला २५ जागा मिळतील, असे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले आहे.

काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात

ते पुढे म्हणाले, महाराष्ट्र काँग्रेसच्या अध्यक्षपद आणि गटनेते पदाची प्रक्रिया सध्या सुरू आहे. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांपैकी मी एक आहे, पक्ष ज्याच्यावर जबाबदारी टाकेल त्याने ती पूर्ण केली पाहिजे. अशी अपेक्षा व्यक्त करत विधान सभेलाही राष्ट्रवादी सोबत आघाडी निश्चित होईल असेही थोरात यांनी यावेळी सांगितले.

ईव्हीएम मशीन बाबत व्यक्त केल्या जात असलेल्या शंका रास्त आहेत. खरतर बॅलेट पेपरवरच निवडणूका झाल्या पाहिजेत, असे सांगत लोकसभा निवडणुकीत मनसेने खूप चांगल काम केले आहे असे देखील थोरात यांनी आवर्जून सांगितले.

Intro:mh pun balasaheb thorat 2019 avb 7201348Body:mh pun balasaheb thorat 2019 avb 7201348

anchor
महाराष्ट्र काँग्रेसच्या अध्यक्षपद आणि गटनेते पदाची प्रक्रिया सध्या सुरू आहे, पक्षातील ज्येष्ठ नेत्यांपैकी मी एक आहे, पक्ष ज्याच्यावर जबाबदारी टाकेल त्याने ती पूर्ण केली पाहिजे असे मत काँग्रेसचे नेते आणि पक्षाची मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता असलेले बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले आहे..एक्झिट पोल मध्ये दाखवलेल्या पेक्षा काँग्रेसची परिस्थिती खूप चांगली असेल देशात आणि राज्यात काँग्रेस आघाडीला चांगले यश मिळेल असे सांगत काँग्रेस आघाडीला राज्यात 25 जागा मिळतील असे थोरात म्हणाले. ईव्हीएम मशीन बाबत व्यक्त केल्या जात असलेल्या शंका रास्त आहेत खरतर बॅलेट पेपर वरच निवडणूका झाल्या पाहिजेत असे थोरात म्हणाले...विधान सभेला ही राष्ट्रवादी सोबत आघाडी निश्चित होईल असे स्पष्ट करत लोकसभा निवडणुकीत मनसेने खूप चांगल काम केले आहे असे देखील थोरात यांनी आवर्जून सांगितले....मंगळवारी पुण्यात आयोजित एका कार्यक्रमासाठी बाळासाहेब थोरात आले होते त्यावेळी ते बोलत होते
Byte बाळासाहेब थोरात, नेते काँग्रेसConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.