ETV Bharat / state

काँग्रेस कार्यकर्त्यांकडून  आमदार संग्राम थोपटे यांच्या फोटोला फासले काळे - photo of Sangram Thopte at the Congress Bhawan

मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने संग्राम थोपटे नाराज आहेत. त्यांच्या 25 ते 30 समर्थाकांनी नाराजी व्यक्त करण्यासाठी मंगळवारी शिवाजीनगर येथील काँग्रेस भवन येथे जोरदार राडा केला होता. फोटोला काळे फासून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

ink
पुण्यात काँग्रेस भवन येथे लावलेल्या बॅनरवरील संग्राम थोपटे यांच्या फोटोला फासले काळे
author img

By

Published : Jan 1, 2020, 5:18 PM IST

पुणे - काँग्रेस भवन येथे लावलेल्या बॅनरवरील संग्राम थोपटे यांच्या फोटोला काँग्रेस कार्यकर्त्यांनी काळे फासले आहे. काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने यांच्या समर्थकांनी पुण्यात काँग्रेस भवनावर हल्ला केला होता. त्याच्या निषेधार्थ काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज(1 जानेवारी) हे पाऊल उचलले आहे.

पुण्यात काँग्रेस भवन येथे लावलेल्या बॅनरवरील संग्राम थोपटे यांच्या फोटोला फासले काळे

हेही वाचा - 'आमदार थोपटेंसाठी भाजपची दारे उघडी'

मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने संग्राम थोपटे नाराज आहेत. त्यांच्या 25 ते 30 समर्थाकांनी नाराजी व्यक्त करण्यासाठी मंगळवारी शिवाजीनगर येथील काँग्रेस भवन येथे जोरदार राडा केला होता. यावर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच संबंधितांवर कारवाईची मागणीदेखील केली आहे. फोटोला काळे फासून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

Intro:पुण्यातील काँग्रेस भवनमधील संग्राम थोपटे यांच्या फोटोला फासले काळेBody:mh_pun_04_sangram_thopte_photo_black_av_7201348

anchor
काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांच्या समर्थकांनी पुण्यात काँग्रेस भवन येथे हल्ला केल्यानंतर बुधवारी या घटनेचा निषेध करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवन मध्ये लावलेल्या संग्राम थोपटे यांच्या पोस्टर फोटोला काळे फासले आहे..संग्राम थोपटे यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने संग्राम थोपटे नाराज आहेत त्यांचे समर्थक ही मोठ्या प्रमाणात नाराज झाले आहेत आणि यातून च मंगळवारी सायंकाळी 25 ते 30 थोपटे समर्थकांनी पुण्यातील शिवाजीनगर येथील काँग्रेस भवन वर हल्ला करत जोरदार राडा केला तोडफोड केली काचा फोडल्या होत्या या घटनेचा पुणे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी जोरदार निषेध केला तसेच संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली होती या घटने मुळे पुणे शहरातील कॉन्ग्रेस कार्यकर्त्यांत मोठी नाराजी आहे आणि त्यातूनच काँग्रेस भवनातील एका पोस्टरवर असलेल्या संग्राम थोपटे यांच्या फोटोंला काळे फासण्यात आले यामधून कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत....
Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.