ETV Bharat / state

महाजनादेश यात्रेचे पुण्यात जंगी स्वागत - स्वागत

महाराष्ट्रभर सुरू असलेल्या भाजपच्या महाजनादेश यात्रेचे पुण्यात जंगी स्वागत करण्यात आले.

महाजनादेश यात्रेचे पुण्यात जंगी स्वागत करताना
author img

By

Published : Sep 14, 2019, 11:59 PM IST

पुणे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा शनिवारी दुपारी पुणे जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर सायंकाळी हडपसरमार्गे पुणे शहरात पोहोचली. या यात्रेचे पुणे शहरात ठिकठिकाणी भाजपचे आमदार, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले.

महाजनादेश यात्रेचे पुण्यात जंगी स्वागत करताना

नियोजित यात्रेच्या स्वागताची जय्यत तयारी पुणे शहर भाजपकडून करण्यात आली होती. अनेक ठिकाणी रस्त्यावर बॅनर लावण्यात आले होते. शहरात सायंकाळी ८ वाजण्याच्या सुमारास महाजनादेश यात्रा पुण्यात आली. शहरातील ६० छोट्या-मोठ्या चौकातून ही यात्रा नेण्यात आले.

हेही वाचा - महाजनादेश यात्रेत 'एकच वादा अजित दादा'चा जयघोष, पोलिसांचा लाठिचार्ज

दरम्यान, शनिवारी महाजनादेश यात्रेचा पुण्यात मुक्काम असून रविवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यानंतर पुण्यातून महाजनादेश यात्रा पश्चिम महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांकडे रवाना होणार आहे.

हेही वाचा - उदयनराजेंना राष्ट्रवादीत त्रास होत असल्याचे 15 वर्षानंतर आत्ता कळले - सुप्रिया सुळे

Intro:महाजनादेश यात्रेचे पुण्यात जंगी स्वागतBody:mh_pun_07_cm_yatra_pune_7201348

anchor
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा शनिवारी दुपारी पुणे जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर सायंकाळी हडपसर मार्गे पुणे शहरात पोहचली...या यात्रेचे पुणे शहरात ठिकठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी स्वागत केले या यात्रेच्या स्वागताची जय्यत तयारी पुणे शहर भाजप कडून करण्यात आली होती.अनेक ठिकाणी रस्त्यावर फ्लेक्स,बॅनर लावNयात आले होते. शहरात सायंकाळी ८ च्या सुमारास महाजनादेश यात्रा पुण्यात आली.शहरातील ६० छोट्या मोठ्या चौकातून ही यात्रा नेण्यात आले.त्यावेळी
ठिकठिकाणच्या आमदार,नगरसेवक यांच्याकडून जंगी स्वागत करण्यात आले.
दरम्यान शनिवारी महाजनादेश यात्रेचा पुण्यात मुक्काम असून रविवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद घेणार आहेत आणि त्यानंतर पुण्यातून महाजनादेश यात्रा पश्चिम महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्याकडे रवाना होणार आहे
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.