ETV Bharat / state

पुणे मतदारसंघात बापटांनी घडवला इतिहास, सर्वाधिक मताधिक्याने विजयी

गिरीश बापट यांना तब्बल 6 लाख 31 हजार 875 मते मिळाली तर त्यांच्या विरोधात लढत असलेले काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांना 3 लाख 7 हजार 870 मते मिळाली आहेत.

पुणे मतदारसंघात बापटांनी घडवला इतिहास
author img

By

Published : May 24, 2019, 4:51 PM IST

पुणे - लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांनी पुणे लोकसभेच्या इतिहासात सर्वाधिक मताधिक्य घेत विजय मिळवला आहे. गिरीश बापट यांना तब्बल 6 लाख 31 हजार 875 मते मिळाली तर त्यांच्या विरोधात लढत असलेले काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांना 3 लाख 7 हजार 870 मते मिळाली आहेत. त्यामुळे बापट यांचे मताधिक्य हे 3 लाख 24 हजारांनी अधिक आहे. हे मताधिक्य पुण्याच्या इतिहासात सर्वाधिक आहे.

या सर्व घडामोडींचा आढावा घेतला आमचे पुण्याचे प्रतिनिधी राहुल वाघ यांनी ...

या निकालाने पुणेकरांनी पुन्हा एकदा भाजपलाच कौल दिल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. अगदी सुरुवातीपासूनच काँग्रेस उमेदवारी देण्यापासून संभ्रमात होती. त्यानंतर मोहन जोशी यांनी उमेदवारी दिल्यानंतर त्यांनीही जोरदार प्रचार केला. याला भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांनी तगडी फाईट देत पुण्यात पुन्हा एकदा कमळ फुलवले.

Intro:mh pun loksabha pune analysis ptc 2019 ptc 7201348Body:mh pun loksabha pune analysis ptc 2019 ptc 7201348

anchor
पुणे लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार गिरीश बापट हे पुणे लोकसभेच्या इतिहासात सर्वाधिक मताधिक्याने विजय मिळवला आहे, गिरीश बापट यांना तब्बल 6 लाख 31हजार 875 मते मिळाली तर त्यांच्या विरोधात लढत असलेले काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांना 3 लाख 7 हजार 870 मते मिळाली त्यामुळे बापट यांचे मताधिक्य हे 3 लाख 24 हजार इतके गाठले हे मताधिक्य पुण्याच्या इतिहासात सर्वाधिक आहे .....
Ptc rahul wagh
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.