ETV Bharat / state

पिस्तुल आणि जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या आरोपींना भोसरी पोलिसांनी ठोकल्या बेड्या

author img

By

Published : Sep 11, 2019, 9:35 AM IST

रात्री उशिरा भोसरी पोलीस गस्त घालत होते. तेव्हा, पोलीस कर्मचारी आशिष मल्लेश यांना गोपनीय माहिती मिळाली की गुडविल चौक येथे तीन लोक हे हत्यारासह थांबले आहेत. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली एक टीम तयार करून संबंधित ठिकाणची माहिती घेऊन पोलीस कर्मचाऱ्यांनी सापळा रचला.

जप्त केलेले पिस्तुल

पुणे - भोसरी पोलिसांनी केलेल्या वेगवेगळ्या कामगिरीत चार आरोपीला जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून पावणेदोन लाख रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. यात एक पिस्तुल, दोन जिवंत काडतुसे, दोन कोयते आणि तांब्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. सदरची कारवाई भोसरी पोलिसांनी केली आहे. राजेश उर्फ मुन्ना रविशंकर तिवारी (वय २३), अविनाश महादेव जाधव (वय २२), रमजान मशाक कुरणे (वय २६) आणि विकास जीवन गुंजाळ (वय २६) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

रात्री उशिरा भोसरी पोलीस गस्त घालत होते. तेव्हा, पोलीस कर्मचारी आशिष मल्लेश यांना गोपनीय माहिती मिळाली की गुडविल चौक येथे तीन लोक हे हत्यारासह थांबले आहेत. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली एक टीम तयार करून संबंधित ठिकाणची माहिती घेऊन पोलीस कर्मचाऱ्यांनी सापळा रचला. त्यानुसार तिघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून एक पिस्तुल, दोन जिवंत काडतुसे, दोन कोयते अशी हत्यारे जप्त करण्यात आली. दरम्यान, आरोपींपैकी अविनाश जाधव हा तडीपार गुंड आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तिघांवर भोसरी पोलीस ठाण्यात आर्म ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भोसरी पोलीस ठाणे

हेही वाचा - पिंपरी-चिंचवडमध्ये 4 पिस्तूलांसह 15 काडतुसे जप्त; आरोपी जेरबंद

१ लाख ५३ हजार रुपयांचे तांब्याचे साहित्य विकायला येणाऱ्या चोराला बेड्या

दुसऱ्या घटनेत भोसरीचे पोलीस कर्मचारी सुमित देवकर यांना माहिती मिळाली, की भोसरी परिसरात एक अज्ञात हा लाखो रुपयांचे तांब्याचे साहित्य विकायला येणार आहे. त्यानुसार त्या ठिकाणी जाऊन आरोपी विकास जीवन गुंजाळ (वय २६) याला बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून १ लाख ५३ हजार रुपयांचे तांब्याचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. वरील दोन्ही कामगिरी या वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर आवताडे, गुन्हे पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सिद्धेश्वर कैलासे, महेंद्र गाढवे पोलीस कर्मचारी आशिष गोपी, सुमित देवकर, समीर रासकर, गणेश हिंगे, संतोष महाडिक, विकास फुले, बाळसाहेब विधाते, सागर जाधव यांनी केली आहे.

हेही वाचा - गावठी पिस्तूल बाळगणारा आरोपी भोसरी पोलिसांच्या जाळ्यात

Intro:mh_pun_03_bhosari_arrest_av_mhc10002Body:mh_pun_03_bhosari_arrest_av_mhc10002

Anchor:- भोसरी पोलिसांनी केलेल्या वेगवेगळ्या कामगिरीत चार आरोपीला जेरबंद केले असून त्यांच्याकडून पावणेदोन लाख रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. यात एक पिस्तुल, दोन जिवंत काडतुसे, दोन कोयते आणि तांब्याची मटेरियल जप्त करण्यात आलं आहे. सदरची कारवाई भोसरी पोलिसांनी केली आहे. राजेश उर्फ मुन्ना रविशंकर तिवारी वय-२३, अविनाश महादेव जाधव वय-२२, रमजान मशाक कुरणे वय-२६ आणि विकास जीवन गुंजाळ वय-२६ असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. रात्री उशिरा भोसरी पोलीस गस्त घालत होते. तेव्हा, पोलीस कर्मचारी आशिष मल्लेश यांना गोपनीय माहिती मिळाली की गुडविल चौक येथे तीन इसम हे हत्यारासह थांबले आहेत. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली एक टीम तयार करून संबंधित ठिकाणची माहिती घेऊन पोलीस कर्मचाऱ्यांनी सापळा रचला. त्यानुसार तीन इसमाना अटक करण्यात आली,त्यांच्याकडून एक पिस्तुल, दोन जिवंत काडतुसे, दोन कोयते अशी हत्यारे जप्त करण्यात आली. दरम्यान, आरोपी पैकी अविनाश जाधव हा तडीपार गुंड आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तिघांवर भोसरी पोलीस ठाण्यात आर्म ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१ लाख ५३ हजार रुपयांचे तांब्याचे मटेरियल विकायला येणाऱ्या चोराला बेड्या

दुसऱ्या घटनेत भोसरीचे पोलीस कर्मचारी सुमित देवकर यांना माहिती मिळाली की, भोसरी परिसरात एक अज्ञात इसम हा लाखो रुपयांचे तांब्याचे मटेरियल विकायला येणार आहे. त्यानुसार त्या ठिकाणी जाऊन आरोपी विकास जीवन गुंजाळ वय-२६ याला बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून १ लाख ५३ हजार रुपयांचे तांब्याचे मटेरियल हस्तगत करण्यात आले आहे. वरील दोन्ही कामगिरी या वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर आवताडे, गुन्हे पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सिद्धेश्वर कैलासे, महेंद्र गाढवे पोलीस कर्मचारी आशिष गोपी, सुमित देवकर, समीर रासकर, गणेश हिंगे, संतोष महाडिक, विकास फुले, बाळसाहेब विधाते, सागर जाधव यांनी केली आहे. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.