ETV Bharat / state

श्रावण महिना; दुसऱ्या सोमवारनिमित्ताने भीमाशंकरमध्ये भाविकांची अलोट गर्दी - बारा ज्योतिर्लिंगापैकी एक भिमाशंकर

भीमाशंकर येथे येण्यासाठी पुणे-नाशिक महामार्गावरील राजगुरुनगर व मंचर अशा दोन मार्गाने भाविक येत असतात. आज दुसऱ्या सोमवारी भाविकांची गर्दी असल्याने वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी मंदिराच्या मागेच निघडाळे, तेरंगण फाटा व वनविभागाच्या हद्दीत पार्किंग करण्यात आली होती. त्यामुळे भाविकांना पाच ते सात किलोमीटरचा पायी प्रवास करावा लागत आहे, यावेळी पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

श्रावण महिना
author img

By

Published : Aug 12, 2019, 11:08 AM IST

पुणे - आज श्रावण मासातील दुसरा सोमवार आहे. सह्याद्रीच्या कुशीतील वसलेल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या भीमाशंकरला रविवारपासूनच भाविकांनी गर्दी करायला सुरुवात केली होती. आज सकाळी पहाटेची आरती झाल्यानंतर दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले आहे. पांढऱ्याशुभ्र धुक्यात वेढलेला हा परिसर भक्तिरसात न्हाऊन गेला आहे. यावेळी दीड ते दोन लाख भाविकांनी ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले आहे.

श्रावण महिना; दुसऱ्या सोमवारनिमित्ताने भीमाशंकरमध्ये भाविकांची अलोट गर्दी

भीमाशंकर येथे येण्यासाठी पुणे-नाशिक महामार्गावरील राजगुरुनगर व मंचर अशा दोन मार्गाने भाविक येत असतात. आज दुसऱ्या सोमवारी भाविकांची गर्दी असल्याने वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी मंदिराच्या मागेच निघडाळे, तेरंगण फाटा व वनविभागाच्या हद्दीत पार्किंग करण्यात आली होती. त्यामुळे भाविकांना पाच ते सात किलोमीटरचा पायी प्रवास करावा लागत आहे, यावेळी पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या भीमाशंकराचे मंदिर हे हेमाडपंथी असून मंदिराच्या पाठीमागील बाजूस मोक्षकुंड आहे. याठिकाणी कैड्यंण्य ॠषींनी पिंडदान केले होते. त्यामुळे त्याठिकाणी जो स्नान करेल त्याला मोक्षाची प्राप्ती होईल, असे आख्यायिका आहे.

श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारानिमित्ताने हर हर महादेव, ॐ नम:शिवाय, म्हणत भाविकांनी या परिसरात पहाटेपासूनच रांगा लावत दर्शनाला सुरुवात केली. देवस्थानच्यावतीने गाभारा व मंदिर परिसरात व पार्किंग परिसरात सुरक्षारक्षकांमार्फत तसेच पोलिसांकडून बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Intro:Anc_आज श्रावण मासातील दुसरा सोमवार,सह्याद्रीच्या कुशीतील वसलेल्या बारा जोतिर्लिंगापैकी एक असलेल्या भिमाशंकर ला कालपासुनच भाविकांनी गर्दी करायला सुरुवात केली होती आज सकाळी पहाटेची आरती झाल्यानंतर दर्शनासाठी मंदीर खुल्ले करण्यात आले अगदी पाढ-या शुभ्र धुक्यात वेढलेला हा परिसर भक्तीरास न्याहाळुन गेला होता त्यावेळी दिड ते दोन लाख भाविकांनी ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले 

भिमाशंकर येथे येण्यासाठी पुणे-नाशिक महामार्गावरील राजगुरुनगर व मंचर अशा दोन मार्गाने भाविक येत असतात आज दुस-या सोमवारी भाविकांची गर्दी असल्याने वाहतुक कोंडी होऊ नये यासाठी मंदीराच्या मागेच निघडाळे,तेरंगण फाटा,व वनविभागाच्या हद्दी पार्किंग करण्यात आली होती यावेळी भाविकांची पाच ते सात कि मी चा पायी प्रवास करावा लागत आहे त्यामुळे पोलीसांकडुन चोक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे

Byte__अरविंद चौधरी__पोलीस निरिक्षक खेड

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या भिमाशंकराचे मंदिर हे हेमाडपंथी असुन मंदीराच्या पाठीमागिल बाजुस मोक्ष कुंड आहे याठिकाणी कैड्यंण्य ॠृषींनी या ठिकाणी पिंड दाण केलं होतं त्यामुळे त्याठिकाणी जो स्थान करेल त्याला मोक्षाची प्राप्ती होईल असं वनदान असुन मंदिराच्या बाजुस सर्व तिर्थ असुन देवाच्या तिर्थापासुन जे उत्पन्न होते तिथुन सर्व तिर्थापासुन भिमानदीचा उगम होत असल्याची आख्यायिका सांगितली जाते

Byte__भाविक.

Byte__पुजारी.

 श्रावण महिन्याचा दुसरा सोमवार हर हर महादेव, ॐ नम:शिवाय म्हणत भाविकांनी या परिसरात पहाटेपासुनच रांगा लावत दर्शनाला सुरुवात केली देवस्थानाच्या वतीने गाभारा व मंदिर परिसरात व पार्किंग परिसरात सुरक्षारक्षकांमार्फत तसेच पोलिसांकडून बंदोबस्त ठेवण्यात आला असुन संपुर्ण भिमाशंकर भोलेनाथाचा हा  परिसर अगदी भक्तीमय झाला आहेBody:स्पेशलConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.