ETV Bharat / state

भाजप सरकारने जनतेला फसवले, गिरीश बापटांना मतदान करू नका - बाबा आढाव - pc

भाजपला मतदान करू नका, भाजप सरकारने जनतेला फसवलं आहे.असे आवाहन कामगार नेते बाबा आढाव यांनी केले

कामगार नेते बाबा आढाव
author img

By

Published : Apr 19, 2019, 10:17 AM IST

पुणे - मोदी सरकारच्या काळात कष्टकऱ्यांच्या तोंडचा घास पाळविणाचे काम सत्ताधाऱ्यांनी केले आहे, त्यामुळे या निवडणुकीत त्यांना पाडा, असे आवाहन कामगार नेते बाबा आढाव यांनी केले. गुरूवारी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपली भूमिका जाहीर केली.

कामगार नेते बाबा आढाव

भाजपला मतदान करू नका, भाजप सरकारने जनतेला फसवलं आहे. रिक्षावाल्यांना पासिंग करण्यासाठी दिवे घाटात जावे लागते. त्यांना हा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यासोबतच केंद्राचे धान्य बंद करण्यात आले आहे. केंद्र सरकारने धान्य राज्य सरकारला दिले आहे, मात्र बापट मंत्री असताना हे मिळणे बंद झाले. त्यामुळे या निवडणुकीत गिरीश बापट यांना पाडा, असे आवाहन बाबा आढाव यांनी केले आहे.

Intro:mh pune 03 18 baba adhav on election avb 7201348Body:mh pune 03 18 baba adhav on election avb 7201348

Anchor
या सरकारच्या काळात कष्टकऱ्यांच्या तोंडचा घास पाळविणाच काम सत्ताधार्यांनी केले आहे, त्यामुळे निवडणुकीत याना पाडा अस आवाहन कामगार नेते बाबा आढाव यांनी केलं आहे गुरूवारी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपली भूमिका जाहीर केली. भाजपला मतदान करू नका भाजप सरकारने जनतेला फसवलं आहे रिक्षावाल्याना पासिंग करण्यासाठी दिवे घाटात जावं लागतं आहे त्याना ही मोठा त्रास सहन करावा लागत आहे कष्टाची भाकरी केंद्राचे धान्य बंद करण्यात आल आहे केंद्र सरकार ने धान्य राज्य सरकारला दिल आहे मात्र बापट मंत्री असताना हे बंद झालं आहे त्यामुळे या निवडणुकीत गिरीश बापट याना पाडा अस आवाहन बाबा आढाव यांनी केलं आहे

बाबा आढाव, अध्यक्ष हमाल पंचायतConclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.